भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक महासंघाची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक उरण : प्रतिनिधी, बातमीदार देशाचे केंद्रीय नौकानयनमंत्री सरबानंद सोनवाल यांची भारतीय पोर्ट अँड डॉक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व वेतन करार समितीचे सदस्य व कामगार नेते सुरेश पाटील यांनी नवी दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेऊन देशातील प्रमुख बंदरातील कामगारांच्या …
Read More »पोर्ट महासंघाची वेतन कराराची नवी दिल्ली येथे पहिली सभा
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी, बातमीदार अखिल भारतीय पोर्ट महासंघाच्या वेतन कराराची पहिली सभा मंगळवारी (दि. 23)नवी दिल्ली येथे आयपीएचे चेअरमन जलोटा यांच्यासोबत झाली. या सभेमध्ये जेएनपीटी बंदरातील राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील व इतर सहा महासंघाचे वेतन कराराचे सदस्य यांनी सहभाग घेतला. या सभेमध्ये मागणी पत्रावर मॅनेजमेंटने दिलेल्या जाचक मार्गदर्शक …
Read More »भाजप कोकण विकास आघाडीतील तालुकानिहाय नेमणुका जाहीर
मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (दि. …
Read More »नवी मुंबईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट
चौकशी करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील करदाता नागरिक आज असुरक्षित झाला आहे. इथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून रक्षकच भक्षक बनला आहे. इथे अनधिकृत धंद्यांमुळे अधिकार्यांना मोठे लक्ष्मीदर्शन होत असल्याने वर्षानुवर्षे नवी मुंबईत काही अधिकारी ठाण मांडून आहेत. अशा अधिकार्यांच्या मालमतेची चौकशी करून …
Read More »महिला परिचरांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील महिला परिचर यांनी मंगळवारी (दि. 23) येथील रायगड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महिला परिचर शासकीय कामे करतात, परंतु सहा- सहा महिने मानधन मिळत नाही. हे मानधन दरमहा व वेळेत मिळावे, महिला परिचर यांना किमान वेतन 18 हजार रुपये मिळावे, …
Read More »बोरघाटात दरड कोसळली, रेल्वेसेवा ठप्प
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावर कर्जत-लोणावळा स्थानकादरम्यान असणार्या बोरघाटातील मंकीहील पॉईंटजवळ मंगळवारी (दि. 23) पहाटे दरड कोसळली. या घटनेत रेल्वे इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले असून तीन तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पावसाने जोर धरला असल्याने मागील दोन आठवड्यापासून बोरघाटात दरड कोसळण्याच्या छोट्यामोठ्या घटना घडत आहेत. …
Read More »कर्जत, खालापुरातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
कर्जत : प्रतिनिधी शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या पदाधिकार्यांना मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित नियुक्तपत्रे देण्यात आली. शिवसेनेच्या (शिंदे गट) नवनियुक्त पदाधिकार्यांत विजय भाऊ पाटील (उत्तर रायगड संपर्क प्रमुख), उल्हास भुर्के (उत्तर रायगड …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल आज पाली नगरीत
स्वागताची जय्यत तयारी, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाली : प्रतिनिधी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे रायगड जिल्हा दौर्यावर असून, बुधवारी (दि. 24) ते पालीत येणार आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश व उत्साह संचारला आहे. ठिकठिकाणी स्वागत बॅनरच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री …
Read More »राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली पात्रता तपासावी
श्रेयवादावरून शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी घेतला समाचार माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदारसंघात येणार्या माणगाव तालुक्यामधील अनेक गावांच्या पाणी योजना आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केल्या आहेत. या कामांचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये. राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षांनी आपली पात्रता बघून …
Read More »खांदा कॉलनीत कॅन्सर चिकीत्सा शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीत नव्याने सुरू झालेल्या ओन्कोकेएर सेंटर यांच्या माध्यमातून पनवेल तालुका भंडारी समाजाचे एक दिवसीय कॅन्सर चिकीत्सा शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले. या शिबिराला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासोबत भंडारी समाजाचे मान्यवर नेते उपस्थित होते. …
Read More »