Breaking News

Pravin Gaikar

कामोठ्यात अवघ्या दहा रुपयांत इडली

परेश ठाकूर यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 21 येथे नव्याने नादभ्रम्ह इडली हे हॉटेल सुरू झाले आहे. हे हॉटेल प्रतिक शिंदे व प्रम शिंदे यांनी सुरु केलं असून या नादभ्रम्ह इडली या हॉटेलचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 21) …

Read More »

पनवेलमध्ये मुंबई अनुव्रत समितीचा संघटन दौरा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई अनुव्रत समिती तर्फे रायगड विभागाच्या प्रचार प्रवासाचा संघटन दौर्‍याचा कार्यक्रम मुंबई अध्यक्ष कांचन सोनी, मंत्री वनिताजी बाफना यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील तेरापंथ भवन रविवारी (दि. 21) झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत …

Read More »

खारघरमधील गणेश मंदिराचा कळसरोहण सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. सकाळी पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले आणि …

Read More »

गणेशोत्सवात नियम भंग करणार्‍यांवर कारवाई

सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणेंची माहिती; मंडळांच्या पदाधिकार्‍यांना बैठकीत सुचना पनवेल : वार्ताहर गणेशोत्सव सण साजरा करताना शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे व नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी दिली. ते खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी …

Read More »

साथरोगांचा प्रादुर्भाव

कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नसताना मंकीपॉक्सने शिरकावकेला. त्यानंतर आता साथरोगांनी धुमाकूळ घातला आहे. डेंग्यू, हिवताप, स्वाईन फ्ल्यूचे अनेक रुग्ण सर्रास आढळून येत आहेत. वाढती गर्दी या संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पावसाळा आणि संसर्गजन्य आजार हे समीकरण ठरलेलेच. कडक उन्हाळ्यानंतर सुरू होणार्‍या पावसाळ्यात तापमान खाली …

Read More »

‘अभिनंदन’ने फोडली सोन्याची हंडी

नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा सेक्टर 8मधील हुतात्मा बाबू गेनू मैदानावर भाजप युवा नेते पांडुरंग आमले यांनी मानाची सोन्याची दहीहंडी आयोजित केली होती. ही ‘सोन्याची हंडी’ मुंबईतील फेरबंदर येथील अभिनंदन गोविंदा पथकाने आठ थर लावून फोडली. भाजप नवी मुंबई महामंत्री निलेश म्हात्रे यांच्या हस्ते सव्वातीन लाख रुपये किमतीच्या मानाची हंडीचे …

Read More »

नवी मुंबईत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नियोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून …

Read More »

नवी मुंबई स्वाईन फ्ल्यू टेस्टींगला सुरूवात

कोव्हीड आरटी-पीसीआर लॅबमध्ये सुविधा नवी मुंबई : बातमीदार कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट …

Read More »

सीकेटीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस.वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच आठवीच्या पूजा मिंलीद नामे या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर स्तरावर यश संपादन केले. याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते …

Read More »

धाकटा खांदा येथे विविध उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाडदिवसानिमित्त धाकटा खांदा येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील नवीन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा शनिवारी आयोजीत करण्यात आला होता. हे कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »