कर्जत : बातमीदार : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून, पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जंगलात पसार झालेल्या पतीला नेरळ पोलिसांनी अडीच दिवसात जेरबंद केले आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे आपल्या माहेरी राहत असलेल्या भीमा हिच्या डोक्यात रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास तिचा पती योगेश भला याने कोयत्याचे वार केले. …
Read More »उद्योजक अशोक मित्तल यांचे बेकायदा बांधकाम पाडणार -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
कोळगाव येथील अधिकृत बांधकाम निश्चित करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील मांडवा येथे असलेल्या लिटोलियर ग्रुपचे अशोक मित्तल यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटीस मित्तल याना दिली होती. त्यानुसार अशोक …
Read More »धापया महाराजांचा दर्शनाला कर्जतमध्ये गर्दी
कर्जत : प्रतिनिधी : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षयतृतिये (दि. 7) पासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या बुधवारी (दि. 8) सकाळी नऊ वाजल्यापासून श्री धापया महाराज मंदिराच्या प्रांगणात शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला …
Read More »टंचाईवर मात करण्यासाठी पालीत बैठक
उपाययोजनांवर भर देण्याचा निर्धार पाली : प्रतिनिधी : जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या सुधागडातील अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईच्या झळा पोहचत असून, तेथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी मंगळवारी (दि. 7) तहसिल कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. त्यात पाणी …
Read More »लोकसभा निवडणुकीत आपला विजय निश्चीत
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा विश्वास; मतदारांचे आभार मानण्यासाठी महाडमध्ये मेळावा महाड : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला भरभरुन मतदान केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मोठी आघाडी मिळेल. त्यामुळे या निवडणूकीत आपला विजय निश्चीत आहे, असा विश्वास केंद्रिय मंत्री अनंत …
Read More »करंजा गावात पाणीपुरवठा करण्याची महिला संघटनेची मागणी
उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा गावात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून, पिण्याच्या पाण्याचे बॅरल अक्षरशः उरण शहरातून विकत आणावे लागत आहेत. त्यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पायपीट करणार्या महिलांनी जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे …
Read More »मोरा बंदरावर नागरी सुविधांचा अभाव
उरण : वार्ताहर : मुंबई ही हाकेच्या अंतरावर असल्याने (उरण) मोरा बंदरातून मुंबईकडे जाण्यासाठी उरणकर हे जलप्रवास सुखकर असल्याने बोटीने ये-जा करतात. उरण मोरा बंदर ते भाऊचा धक्का येथे जाण्यासाठी जलप्रवासास अवघे 40 ते 50 मिनिटे लागतात. उरण ते भाऊचा धक्का जलप्रवासास एकेरी भाड्यास 55 रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. दररोज …
Read More »बुस्टर पंप लावणार्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी -नेत्रा पाटील
खारघर : रामप्रहर वृत्त : शहरातील काही सोसायट्यांमध्ये बुस्टर पंपद्वारे पाणी चोरी होत असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी आपल्या प्रभागातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांना याबाबत निवेदन दिले. आपल्या प्रभागातील काही …
Read More »आजार झाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही संगीत ऐका
तुम्हाला एखादा आजार झाला तर यापुढे डॉक्टर कडे जाऊन विविध तपासण्या करणे , त्यासाठी भरमसाठ फी देणे आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये आणि महागडी औषधे घेण्याची गरज आता तुम्हाला भासणार नाही.कारण या सगळ्या पासून तुमची सुटका करण्याचा निर्णय आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यापुढे कोणत्याही रुग्णालयात गेलात तर नर्स …
Read More »आणखी किती बळी?
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अधूनमधून जातिपातीच्या विद्वेषातून नवविवाहित जोडप्यांचे बळी जात आहेत, निव्वळ जातिपातीच्या भेदापायी आपल्याच अपत्याची हत्या करण्यापर्यंत संतापदग्ध पालक जात आहेत, हे कसे समजून घ्यावे? नगरमधील ऑनर किलिंगची ताजी घटना असो वा स्वत:च्याच कुटुंबियांविरोधात स्वसंरक्षणासाठी न्यायालयाची दारे ठोठावणार्या नवविवाहितांविषयीच्या बातम्या… हे सारेच विचारात पाडणारे आहे. साडे तीन मुहुर्तांपैकी एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper