प्रेमप्रकरणाची परिणती दर खेपेला विवाहातच होईल, अशी शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी कोणाही एकाचा रस दुसर्याच्या बाबतीत संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे नाते संपुष्टात आणण्याची मोकळीक स्री-पुरुष दोघांनाही सारख्याच स्वरुपात असते. असे असतानाही स्रीला मात्र नात्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आणि पुरुष नात्यातून बाहेर पडल्यास ती मात्र फसवणूक कशी …
Read More »फ्रीजमुळे बर्फाची मागणी गोठली
व्यवसायाला उतरती कळा; उत्पादक नाराज रसायनी : प्रतिनिधी : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे.कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी, तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र घरोघरी फ्रीजचा …
Read More »ओरियन मॉलच्या शॉप अॅिण्ड विन स्पर्धेत प्रल्हाद राजपूत विजेते
पनवेल : वार्ताहर : पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाग्यवान ग्राहकांसाठी शॉप अॅण्ड विन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते पनवेलमधील प्रल्हाद राजपूत ठरले आहेत. त्यांना ‘तनिष्क’च्या दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पारितोषिक मिळाले. पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा …
Read More »रसायनीत दिव्यांगांना मोफत दाखल्यांचे वाटप
रसायनी : प्रतिनिधी : रसायनी परिसरातील मोहोपाडा येथील आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून तालुक्यातील दिव्यांग, कर्णबधीर व मूकबधीर आदींना मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्य सुरू असते. या संस्थेचे अध्यक्ष अनंता दळवी हे स्वखर्चाने दिव्यांगांना अलिबाग जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करून त्यांना घरपोच दिव्यांग दाखला मिळवून देण्यासाठी …
Read More »दि इलाईट पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के
पनवेल : वार्ताहर : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे दि इलाईट पब्लिक स्कूल तळोजा या शाळेत सीबीएसईचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी उपस्थित मुखाध्यापक अलका मोहंती, रचना नायर, शीतल शेलार, शिरीन मुकादम, …
Read More »नोकरी मागणारे नाही; तर नोकरी देणारे बना
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल व नवी मुंबई परिसरात येणारे विमानतळ, सिडकोचा विकसित होत जाणारा नैना प्रकल्प यामुळे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंदे निर्माण होत आहेत, या संधीचा फायदा घेत, तरुणांनी उद्योग-धंद्याचे प्रशिक्षण घेऊन उद्योजक बना, नोकरी मागणारे …
Read More »माथेरानमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात
कर्जत : बातमीदार : शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माथेरानमध्ये मंगळवारी (दि. 7) तिथीनुसार शिवजयंती उत्सव अतिउत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी केले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता माथेरान शहरातील श्रीराम चौकात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »लग्नसराई व सुट्ट्यामुळे बसेसना तुंडब गर्दी
गर्मीमुळे प्रवाशी होतात हैराण रोहे ः प्रतिनिधी : शाळांच्या सुट्ट्या व लग्नसराई यामुळे सध्या लोकांची धावपळ सुरु असून, एसटी बसेस व अन्य खाजगी प्रवाशी वाहनांना तुंडब गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या पाहिल्याच आठवडयात सर्वत्र प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, वाढत्या उकड्याने सर्वच हैराण होत असून, घामाने …
Read More »कर्जत मोग्रजमध्ये टंचाई…
पाणी पुरवठ्यासाठी सरपंच, सदस्य सरसावले;स्वखर्चाने ट्रँकर सुरू कर्जत : बातमीदार : तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतहद्दीत तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्यांनी स्वखर्चाने ट्रँकर सुरू केले आहेत. कर्जत तालुक्यातील मोग्रज भागात असलेल्या मेचकरवाडी, जांभूळवाडी, मोग्रज वाडी, आनंदवाडी, मालेगाव, जाधववाडी, आनंदवाडी या आदिवासी वाड्यात आणि मोग्रज, धामणी, पिंगळस, …
Read More »केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची भेट
नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन समाजाच्या श्री चंद्रप्रभू देवस्थानच्या वतीने वर्षीतप पारणोत्सव व पंचान्हिका जिनभक्ती महोत्सवानिमित्त वरघोडा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस घेण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी भेट देऊन आचार्य देव अजितशेखर सुरीश्वरजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper