Breaking News

Pravin Gaikar

मोदींना दुसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा -चंद्रकांतदादा

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजप-शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. भाजपचे सर्व नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकार्‍यांनी युती धर्माचे पालन करावे. जोमाने प्रचार करून युतीचा उमेदवार खासदार केला पाहिजे, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. लोकसभा …

Read More »

सोशल मीडियावर आयोगाची नजर

निवडणूक काळात स्वतंत्र नियमावली मुंबई : प्रतिनिधी : मतदानाच्या दोन दिवस आधी सोशल मीडियावरून होणार्‍या छुप्या प्रचाराला आळा घालण्यासाठी यापुढच्या काळात सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थंडावतो; मात्र सोशल मीडियावरून वैयक्तिक पातळीवर उमेदवार …

Read More »

मोहोपाडा प्रीमिअर लीग स्पर्धेत शिवशक्ती संघाने मारली बाजी

रसायनी : रामप्रहर वृत्त : मोहोपाडा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत मोहोपाडा येथील  शिवशक्ती संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला. मोहोपाडा येथील तरुणांकडून मोहोपाडा प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोहोपाडा ग्रामस्थांसह तरुणांचे संघात प्रत्येकी वीस सदस्य असे चार संघ बनविण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन माजी जि.प.सदस्य सुरेश …

Read More »

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमीनवाटप

व्यवहाराची चौकशी प्रगतिपथावर; सिडकोतर्फे स्पष्टीकरण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे कोयना प्रकल्पग्रस्तांना मौजे ओवे येथे वाटप करण्यात आलेल्या जमिनींच्या व्यवहाराच्या चौकशीचे काम प्रगतिपथावर असल्याचे सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले. मौजे ओवे, ता. पनवेल, जि. रायगड येथील सिडको अधिसूचित क्षेत्रातील कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सर्व्हे. क्र. …

Read More »

शांतीवनसाठी इनरव्हीलचे कार्य गौरवास्पद

पनवेल : रामप्रहर वृत्त : कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन या संस्थेत इनरव्हील या संस्थेमार्फत यावर्षी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनमध्ये कुष्ठरुग्णांसाठी मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. तो पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन इनरव्हील डि.314चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडले. यामध्ये लेप्रेसीसाठी महिला व …

Read More »

कांदा, बटाटा व्यापार्यांचा रस्त्यावरच धंदा सुरु

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा – बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापार्‍यांसाठी …

Read More »

आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला मेळावा

रसायनी : रामप्रहर वृत्त  : जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे श्री साईकृपा शेळके मंगल कार्यालयात महिलांकरिता  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अ‍ॅड. प्रतीक्षा लाड, महिला संरक्षण अधिकारी रेणू गिते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा पाटील, हेमलता चिंबुलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई …

Read More »

रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर भाजपशी बांधिल

जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख  यांचे स्पष्टीकरण पनवेल : प्रतिनिधी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संबंधित एका वृत्तपत्रात बुधवारी (दि. 13) प्रसिद्ध झालेली ‘पनवेल व उरणची राजकीय समीकरणे बदलणार; ठाकूर कुटुंबीयांच्या भूमिकेकडे लक्ष’ ही बातमी कलोलकल्पित तसेच लोकनेते …

Read More »

वाढत्या कंटेनर अपघाताने तळोजात भीतीचे वातावरण

पनवेल : वार्ताहर : तळोजा  एमआयडीसीच्या परिसरातील रस्त्यावर भले मोठे लोखंडी कंटेनर रस्त्यावरच पलटी होण्याच्या दोन घटना या आठवड्यामध्ये घडल्या आहेत. एक पनवेल फॅक्टरी मार्गी तळोजा एम आय डी सी तून कल्याण कधी जाणार्या रस्त्यावर आय.जी.पी.एल कंपनी परिसरातील असाही इंडिया ग्लास कंपनी समोर एक भला मोठा लोखंडी कंटेनर एम.एच. 46 …

Read More »

गायिका होणारच, पण 50 मुलींचे आयुष्य घडविणार

पनवेलच्या मिथिला माळीचा निश्चय पनवेल : नितीन देशमुख : बेटी बचाव, बेटी पढाओ अशा घोषणा सगळेच करताता पण  कलर्स मराठी  टीव्हीवर  ’ सुर नवा, ध्यास नवा ’ या लहान मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून  पनवेलचे नाव मोठे करणार्‍या मिथिला माळीने मात्र आपल्याला मिळणार्‍या मानधनाच्या  रक्कमेतून गरीब मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची …

Read More »