सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मतदारांशी सुसंवाद पनवेल : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पनवेलमधील भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सोमवारी (दि.15) मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहरातील आदित्य सरस्वती, शनि मंदिर, कर्नाळा सर्कल, कर्मवीर भाऊराव …
Read More »समिरा गुजर यांनी जिंकली रोहेकरांची मने
रोहे : प्रतिनिधी : रामनवमीनिमित्त येथील स्वरसंवाद आणि भाटे सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) रोह्यामधील भाटे सार्वजनिक वाचनालयामध्ये ‘रघुनायका, मागणे हेचि आता‘ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. रोह्यातील अभिनेत्री समिरा गुजर यांच्या …
Read More »श्रावणी अखेर सापडली
कर्जत : प्रतिनिधी : श्रावणी विष्णुकांत राठोड ही मुलगी कर्जतमधून राहत्या घरातून हरवली होती. पोलिसांनी लगेच सूत्रे हलविल्याने ती दहिवलीमध्ये सापडली. तिला तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार संजय भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. कर्जत शहरातील दुर्वांकुर अपार्टमेंटमध्ये …
Read More »मिनिडोरला इंडिगोची धडक
एका महिलेचा जागीच मृत्यू, 7 प्रवासी जखमी माणगाव : प्रतिनिधी : माणगाव-निजामपूर रस्त्यावर खर्डी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 14) संध्याकाळी मिनिडोर रिक्षाला विरुध्द दिशेने आलेल्या इंडिगो कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यातील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर 7 प्रवासी जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा …
Read More »मेंदूच्या विकारांविषयी रुग्णांमध्ये जागरूकता आणावी -डॉ. हितेंद्र दहिवडकर
कर्जत : बातमीदार : गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेजसारखे आजार उद्भवू लागले आहेत. हे आजार प्रामुख्याने स्ट्रेस निर्माण होऊन होत असल्याने रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यक क्षेत्रात काम करणार्यांची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हितेंद्र दहिवडकर यांनी कर्जतमध्ये केले. कर्जत मेडिकल असोसिएशनची रौप्यमहोत्सवी वार्षिक …
Read More »वादळी वार्याचा शिलारवाडीला तडाखा
आदिवासीच्या घराचे छप्पर उडाले कर्जत : बातमीदार : वादळी वार्यासह अवेळी पावसाचा तडाखा रविवारी (दि. 14) सायंकाळी कर्जत तालुक्याला बसला. यात शेतकरी व वीटभट्टी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिलारवाडीमधील एका आदिवासीच्या घराचे छप्पर हवेत उडून गेले आहे. दरम्यान, आदिवासी शेतकर्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने मंडळ अधिकारी …
Read More »सक्षम विद्यार्थी घडवताना…
आश्रमशाळा म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या नजरेसमोर उभे राहणारे चित्र काही तितकेसे सकारात्मक नसते, पण समर्थ प्राथमिक आश्रमशाळा बेडग इथले चित्र मात्र वेगळे आहे. इथले फळे बोलके आहेत, विद्यार्थी चुणचुणीत आणि शिक्षक मदतीला तयार असणारे. या शैक्षणिक उत्साहाने भारलेल्या आश्रमशाळेतील प्रयोगशाळेविषयी… सामाजिक कार्य करणार्या वारकरी अशोकराव ओमासे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे …
Read More »हिशेब चुकता करा
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभांना कुणी प्रायोजित केले आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतोय. आता आयोगानेही त्याची योग्य ती दखल घेऊन भाजपने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करणे गरजेचे बनले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार …
Read More »खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात स्फोट
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात. …
Read More »अष्टमी येथे घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान
रोहे ः प्रतिनिधी : अष्टमी येथील सुर्वे आळीमधील एका घराला शनिवारी (दि. 13) रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सर्वच लोक घराबाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच सर्व अष्टमीकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper