उरण : बातमीदार : उरण तालुक्यातील विंधणे गावातील मरूआई गावदेवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 2) रोजी श्री सत्यनारायण महापूजा, शुक्रवारी (दि. 3) रोजी मरूआई यात्रा, असे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता गावदेवी यात्रा काठी उभारणी, दुपारी 3 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात …
Read More »मिसेस इंडिया वर्ल्डवाइडसाठी संगीता देवीकर यांची निवड
पनवेल : वार्ताहर : देशाची सुंदरता आग्रामध्ये आली आहे. देशाच्या टॉप मॉडेलच्या प्रेमाचे प्रतीक फॅशन जगाच्या इतर व्यावहारिक अडथळ्यांसह ताजच्या सावलीत फोटो शूट देखील शिकू शकेल. ऑक्टोबरमध्ये ग्रीसमध्ये मिस इंडिया वर्ल्डविड्थ-2019 साठी 15 देशांतून पाच हजार लोकांनी सहभाग घेतला होता. फेब्रुवारीमध्ये ऑडिशन देखील झाले होते. यामध्ये 170 जणांची अंतिम फेरीसाठी …
Read More »एसीपी किरण पाटील यांना पोलीस पदक
पनवेल : बातमीदार : नक्षलवादी ते सुखवस्तू समाजात अंगावर खाकी वर्दी धारण करून गेल्या 32 वर्षांत गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे प्रमाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना महाराष्ट्र दिनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पोलीस पदकाने गौरविले आहे. राज्यातील 105 …
Read More »विवाहितेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार
पनवेल : बातमीदार : खारघरमध्ये राहाणार्या एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या ओळखीतील 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या तरुणाने हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने खारघर पोलिसांकडे केली …
Read More »रोडपाली येथे कंटेनर पलटी
पनवेल : वार्ताहर : भरधाव वेगाने चाललेला कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघातसत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे …
Read More »पाणीटंचाईने महिलांला नाहक त्रास
रसायनी : प्रतिनिधी : सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ जाणवत असून अनेक गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करून देण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही पडघे गाव दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पडघे गावात पाणीटंचाईच्या झळा गेल्या कित्येक वर्षात तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. या गावाला गेल्या तीन …
Read More »रस्त्यांच्या कामाबद्दल रहिवाशांसह शिवसेनेने आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार
खारघर : वार्ताहर : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, तसेच बाहेरील रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर व प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले …
Read More »…मग कसे वाढणार एसटीचे उत्पन्न?
पनवेल : प्रतिनिधी : एसटी महामंडळ तोट्यात जात आहे, असे सांगतानाच महामंडळाचे अधिकारी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद विसरून प्रवाशांना बसण्याची आसने कमी करून गाडीत प्रवाशांना त्रास कसा होईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी गाड्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी याकडे लक्ष देऊन …
Read More »पारवाडी-आदिवासीवाडी तहानलेली
पाणी टंचाई नियोजनासाठी आमदार गोगावलेंनी कंबर कसली महाड : प्रतिनिधी : तालुक्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. आमदार …
Read More »कर्जत आगारातील आठ कामगारांचे उपोषण स्थगित
कर्जत : बातमीदार : एसटीच्या कर्जत आगारातील आठ कामगारांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या, मात्र कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने या आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसर्या दिवशी गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. सोमवारपासून या आठ पैकी दर चार दिवसांनी दोन दोन कामगारांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper