आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल …
Read More »समानता हवीच!
राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता …
Read More »शतकवीर रॉजर फेडरर
दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस …
Read More »प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
केंद्र शासनाने 18 ते 40 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार व असंघटीत कामगारांसाठी ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा वयोगटानुसार 55 रुपये ते 200 रुपये मासिक अंशदान जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा किमान तीन …
Read More »असंघटित कामगारांचे हित
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणार्या कामगारांना आता खर्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. कारण मोदी सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळही सुखकर होणार आहे. देशातील असंघटित कामगारांची संख्या लक्षणीय आहे. …
Read More »नागोठणेतील शिवमंदिरे गजबजली
नागोठणे : महाशिवरात्रीनिमित्त नागोठणे शहरातील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या अखत्यारीतील पुरातन रामेश्वर मंदिर, ब्राह्मण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, तसेच नागोठणे-रोहे मार्गावरील भिसे खिंडीतील शंकर मंदिर सोमवारी (दि. 4) दिवसभर भाविकांनी फुलून गेले होते. कायस्थ प्रभू समाजाचे रामेश्वर मंदिरात जोगळेकर गुरुजींच्या पौराहित्याखाली सकाळी अजय अधिकारी यांच्या हस्ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक, तसेच …
Read More »प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : जिल्ह्यातून 14 हजार 277 कामगाराचा सहभाग
अलिबाग : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून असंघटित क्षेत्रात काम करणार्या कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमजीवी मानधन पेन्शन योजना सुरू केली आहे. कोणतीही पेन्शन योजना लागू नसलेले कामगार या योजनेसाठी पात्र असून त्यांची ग्रामपंचायतस्तरावर नाव नोंदणी करण्यात येत आहे. या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (दि. 5) देशपातळीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. …
Read More »पबजी खेळण्याच्या नादात प्यायला अॅसिड
छिंडवाडा ः कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता …
Read More »एअर स्ट्राईकवरून भाजपचा काँग्रेसवर पलटवार
नवी दिल्ली ः भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर शंका उपस्थित करणार्या काँग्रेस नेत्यांवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलावर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नाही. सुरक्षा दलांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रसाद यांनी काँग्रेस नेते कपिल …
Read More »समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याचा धोका
नौदल प्रमुखांचा इशारा नवी दिल्ली ः समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होऊ शकतो. समुद्रातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असा इशारा भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला. दिल्लीमध्ये इंडो-पॅसिफिकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुलवामा दहशतवादी हल्ला कट्टरपंथीयांनी घडवून आणला. त्यांना अधिकृत यंत्रणांची मदत होती. भारताला अस्थिर करण्याचा …
Read More »