Breaking News

Pravin Gaikar

चिरनेर परिसरात आंबा मोहर करपला

चिरनेर : प्रतिनिधी भातशेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकर्‍यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यंदा आम्रवृक्ष मोहरून गेले होेते. त्यामुळे आंब्याचे चांगले उत्पादन होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन आंब्याचा मोहर करपून गेला आहे. परिणामी बळीराजा हवालदिल …

Read More »

कोप्रोली आरोग्य केंद्र आजारी

डॉक्टरांची वानवा, सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड जेएनपीटी : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा, तसेच परिचारिकांची व  कर्मचारी वर्गाची रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांची हेळसांड होत आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास …

Read More »

पनवेलमध्ये आढळला आणखी एक मृतदेह

पनवेल : वार्ताहर येथील शिवशंभो नाका ते रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, डोक्यावरील केस साधारण असून, अंगात काळ्या रंगाचा ठिपके असलेला फूल बाह्यांचा शर्ट व मळकट निळ्या रंगाची पँट आहे. या …

Read More »

मोरा सागरी पोलीस ठाण्यात बैठक

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नियोजन उरण, जेएनपीटी : वार्ताहर, प्रतिनिधी महाशिवरात्रीनिमित्त घारापुरी (एलिफंटा) येथे  सोमवारी (दि. 4 मार्च)  शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जात असतात. मोरा ते घारापुरी बोटीने जावे लागते. भक्तांची खूप गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार व अपघात होऊ नये यासाठी बोट मालकांनी कोणती खबरदारी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, …

Read More »

धमकावणारा इसम गजाआड

पनवेल : वार्ताहर एका महिलेचे अश्लील फोटो काढून फोनवरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिला धमकावणार्‍या एका इसमास पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.डेरवली येेथे एका महिलेचे चोरून अश्लील फोटो काढून त्यानंतर तिला धमकावून व मनात लज्जा उत्पन्न होईल असे फोनवरून बोलणार्‍या इसमाबाबत संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात …

Read More »

सोनारीत आज मतदान

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, रविवारी (दि. 24) होणार्‍या थेट सरपंच आणि तीन प्रभागांतील नऊ सदस्यांच्या निडणूक प्रक्रियेसाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तीन मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.या ग्रामपंचायतीमध्ये 896 पुरुष व 896 महिला अशी एकूण 1792 मतदार …

Read More »

स्वतःला ओळखा, क्षेत्र निवडा आणि प्रतिभा निर्माण करा

अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून यशाची त्रिसूत्री पनवेल : बातमीदार प्रत्येक जण बुद्धिवान आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. त्यामुळे स्वतःला ओळखा, त्यानंतर क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा निर्माण करा. ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितली, तसेच त्यांनी योगा करण्याचा सल्ला दिला. …

Read More »

‘ती’ हत्या लुटीच्या उद्देशाने

अर्धवट जळालेल्या मृतदेहाची उकल; पाच आरोपी गजाआड पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानकालगतच्या झुडपामध्ये आढळून आलेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्यात, तसेच त्याची हत्या करणार्‍या पाच आरोपींना जेरबंद करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. अमरजितसिंग पाल असे या हत्या प्रकरणातील मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या लूटमारीच्या उद्देशाने केल्याचे …

Read More »

‘नवोदितांनी लेखनाशी प्रामाणिक राहावे’

चंद्रपूरचे इरफान शेख एक युवा कवी. त्यांची कविता गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या व तडफेने साहित्य सेवा करणार्‍या या युवा कवीशी संवाद साधला आहे ‘रामप्रहर’च्या संदीप बोडके यांनी… प्रश्न : बालपण, भावंडे, कौंटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, नोकरी याविषयी थोडक्यात सांगा. उत्तर : आम्ही …

Read More »

टीम इंडियाची परदेश भरारी

ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीत तब्बल 72 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ‘किवीं’ना पराभूत करून टीम इंडियाने ‘10 इयर चॅलेंज’ही यशस्वीपणे पूर्ण केले. आता ‘विराटसेना’ पुन्हा एकदा ‘कांगारूं’शी मायदेशात भिडणार आहे. सध्याचा भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून, प्रत्येक खेळाडूला पर्याय उपलब्ध आहे. असे असूनही संघ कधी कधी मोक्याच्या वेळी …

Read More »