Breaking News

Monthly Archives: June 2019

फवारणीचा फेरविचार हवा

महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात फळे व भाज्या नेपाळमध्ये जात असल्यामुळे राज्यातील व्यापार्‍यांनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आजवर युरोप-अमेरिकेतील देश आयात फळभाज्यांची प्रयोगशाळेत बारकाईने तपासणी करून नंतरच प्रवेश देत, पंरतु आता नेपाळने देखील ज्या फळभाज्यांना प्रयोगशाळेत हिरवा कंदील मिळेल, त्यांनाच नेपाळमध्ये प्रवेश मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापारी …

Read More »

न्यू इंग्लिश स्कूल व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय येथे योग शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, ओवेपेठ येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अंबिका योग कुटिरच्या सीबीडी केंद्रातर्फे एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी वर्गाला मनःशांती व शरीर स्वास्थ्याचे प्रशिक्षण देण्यात …

Read More »

द. आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात

लंडन : वृत्तसंस्था वर्ल्डकप स्पर्धेत लॉर्ड्सवर रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. पाकिस्तानच्या धुरंदर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांच्या अखेरीस 9 बाद 259 धावांवर रोखले. या सामन्यातील पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांचे 7 सामन्यानंतर केवळ 3 गुण आहेत. पाकने प्रथम …

Read More »

विंडिजचा संघ मैदानात आल्यावर राष्ट्रगीताऐवजी वाजविले जाते गाणे

मँचेस्टर : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाही. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य …

Read More »

भारतीय महिलांची जपानवर 3-1 ने मात

पंतप्रधानांनीही केले अभिनंदन लंडन : वृत्तसंस्था जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या एफ आएच स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर 3-1 ने मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. या विजयानंतर …

Read More »

रावे सरपंचपदी संध्या पाटील यांचा दणदणीत विजय

भाजपचा झेंडा फडकला; माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा करिष्मा पेण : प्रतिनिधी :  तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या रावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदी भाजप शिवसेना युतीच्या संध्या नाषिकेत पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या रेखा जनार्दन पाटील यांचा 800 मतांनी पराभव केला. रावे …

Read More »

तळोजा : बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ शनिवारी (दि. 22) झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील, प्राचार्य श्री. राठोड, मुख्याध्यापिका अलका मोहंती, प्राचार्या श्रीमती राणे, श्री. महाजन, चरणजीत सिंह, श्री. मुस्तफा आदी मान्यवर उपस्थित होते.

Read More »

वावंढळ तलाव गाळमुक्त कधी होणार?

रसायनी : वार्ताहर वावंढळ येथे शिवकालीन तलाव असून त्यात विहीर घेऊन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे. ही योजना करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तलावाची खोली वाढविण्यासाठी व बांधबंदिस्त करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याकडे पुनर्वसन विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने तलाव मार्च महिन्यातच कोरडा पडतो, गेली पाच …

Read More »

पनवेल : येथील ज्येष्ठ नागरिक संघात पनवेल कल्चरल असोसिएशनची वर्षाकालीन शास्त्रीय संगीत मैफील झाली. यामध्ये नवीन पनवेल येथील ज्येष्ठ गायक मिलिंद गोखले यांनी राग ‘मल्हार’चे सादरीकरण केले.

Read More »

कामोठे : येथील व्हाईट फ्लॅग सेक्टर 19 मधील रहिवासी फेमिना मिस इंडिया सुमन राव हिची 15 जून मुंबई येथे निवड झाली. त्याबद्दल महापौर डॉ. कविता चौतमोल व नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत व सोसायटीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

Read More »