पनवेल ः प्रतिनिधी महापालिका नागरिकांना नागरी सेवासुविधा पुरवते. त्यामुळे त्या कारणासाठी वितरित करण्यात आलेले भूखंड जीएसटीपासून मुक्त असल्याचा निर्णय अपीलिय प्राधिकरणाने नवी मुंबई महापालिकेच्या आपिलाचा निर्णय देताना दिल्यामुळे पनवेल महापालिकचे आठ कोटींपेक्षा जास्त रुपये आता वाचणार आहेत. नागरिकांचा पैसा वाचल्याने शहरातील विकासकामांसाठी त्याचा वापर करता येईल. शिवाय यामुळे पनवेल महापालिकेचे …
Read More »Monthly Archives: June 2019
पनवेल : जांभिवली ग्रामपंचायत भाजप-शिवसेना युतीची निवडणूक प्रचार रॅली भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत झाली. रविवारी (दि. 23) ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे.
Read More »पनवेल : तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची रायगड जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, महिला व बालकल्याण …
Read More »सीकेटीचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाची परंपरा राखत पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलीच बाजी मारली आहे. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इ. पाचवीच्या पूजा मिलिंद नामे, सृष्टी सुरेश पाटील, श्रावणी अमर थळे, जान्हवी सुनील हिरे, प्रचिती मयूर भोसले, श्रुती संजय पाटील, आर्या विलास यशवंतराव, …
Read More »शासकीय दाखले मिळवताना होणारी आर्थिक लूट थांबवा ; आदिवासी सेवा संघाची मागणी
पनवेल : प्रतिनिधी दहावी, बारावी विद्यार्थ्याचे निकाल लागल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी विविध दाखले काढण्याकरिता तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाल्याचे दिसते. याचाच फायदा घेत तहसील कार्यालयाजवळ असणारे काही दलाल आदिवासी समाजातील अडाणी, अशिक्षित लोकांकडून जातीचे दाखले व उत्पन्न दाखले काढण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करून आदिवासी समाजातील लोकांची आर्थिक लूटमार केली जाते. …
Read More »दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका
कर्जत : बातमीदार माथेरानला ट्रॅकिंगसाठी आलेले दोन पर्यटक गुरुवारी (दि 20) गारबट पॉईंट व सोंडाई डोंगरादरम्यान दरीत अडकले होते. सह्याद्री रेस्क्यू टीमने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना दरीतून सुखरूप बाहेर काढले. अक्षय चोपडा (वय 22) आणि पल जैन (वय 21, रा. अंधेरी मुंबई) हे दोघे गुरुवारी माथेरानमध्ये ट्रॅकिंगसाठी आले …
Read More »रोहे तालुक्यात योग दिन उत्साही वातावरणात साजरा
रोहे ः प्रतिनिधी शहारसह तालुक्यात शुक्रवारी आंतराराष्ट्रीय योगदिन ठिक ठिकाणी योगासने घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात योगदिन निमत्ताने योगासने करण्यात आली. रोहा शहारातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शुक्रवारी सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान योग प्रशिक्षक अजित तलाठी व योग प्रशिक्षक करळे यांनी योगासने करवून घेतली. उपनगराध्यक्ष महेंद्र …
Read More »सहयोग मानव जनजागृती संस्थेचा पेणमध्ये योग दिन
पेण : प्रतिनिधी येथील सहयोग मानव जनजागृती संस्थेने काळंबादेवी मंदिरामध्ये शुक्रवारी पतंजली योग समितीच्या योग शिक्षिका माधवी गवाणकर यांच्या मार्गदर्शनाने योगाभ्यास वर्ग आयोजित केला होता. त्यात विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी योग शिक्षिका माधवी गवाणकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना व्यायाम प्रकार व प्राणायामचे धडे दिले. चंद्रकांत म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, …
Read More »नेरळमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन साजरा
कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेरळ शहर शाखेच्या वतीने येथील बापूराव धारप सभागृहात शुक्रवारी सकाळी एक तास योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक नागरिक सहभागी झाले होते. नेरळमध्ये योगाचे वर्ग घेणार्या बंडू काळे यांनी उपस्थितांना योगाची प्रात्यक्षिके दिली.त्यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपचे …
Read More »रायगडात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह ; निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी
अलिबाग : जिमाका निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून, त्यामुळे ताण-तणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासही मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि. 21) येथे केले. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी …
Read More »