पाली ः प्रतिनिधी ट्रेकिंग पलटन ग्रुप पुणेतर्फे सुधागड तालुक्यातील सरसगडावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी ग्रुपच्या सदस्यांनी सरसगडावरील प्लास्टिक कचरा गोळा केला. यात बाटल्या, ग्लास, फूड पॅकेट्स, पॉलिथिन बॅग असा पर्यावरणास घातक कचरा उचलून गडाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. गडकिल्ले संवर्धनासाठी दुर्गप्रेमी झपाटून काम करताना दिसत आहेत. गडकिल्लेरूपी …
Read More »Monthly Archives: June 2019
सिडकोतर्फे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
नवी मुंबई ः प्रतिनिधी सिडकोतर्फे शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटीझन्स या संस्थाचांही या योग शिबिराच्या आयोजनामध्ये सहभाग आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस …
Read More »खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा
खोपोली : प्रतिनिधी शहरातील नाले व गटारे सफाईचा गाळ व कचरा पंधरा दिवस उलटले तरी तसाच पडून आहे. भाजी मंडई, मासळी मार्केट, विविध रहिवासी भाग, रस्ते व मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने, खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग निर्माण झाल्याने स्वच्छ खोपोली …
Read More »शिवसेनेकडून महावितरण अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट
अलिबाग : प्रतिनिधी रायगडकर सध्या विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे संतप्त झालेले लोक मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. 17) महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकार्यांना रॉकेलचा दिवा भेट देऊन महावितरणचा निषेध करण्यात आला. आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न केल्यास …
Read More »आदिवासी माळरानावर उभारणार नाग्या कातकरींचे स्मारक ; वनवासी कल्याण आश्रमच्या प्रयत्नांना यश
उरण ः प्रतिनिधी चिरनेर येथील आक्कादेवी माळरानावर 25 सप्टेंबर 2018 रोजी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपस्थित सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील व रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस महेश बालदी यांनी नाग्याबाबांच्या स्मारकासाठी प्रयत्न …
Read More »पाटबंधारे विभागाचा अजब कारभार
अंबा नदीवरील बंधार्याचे दरवाजे उघडले; पाली ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट पाली : प्रतिनिधी अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) गावाला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाटबंधारे विभागाने बलाप गावाजवळ बंधारा उभारला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंधार्याच्या फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी या बंधार्यात अडविले जाते. पावसाळा सुरु झाल्यावर या फळ्या काढल्या जातात. पाऊस लांबल्याने …
Read More »कोंढवी अन् कोतवालची जीर्ण पुनर्वसन संकुले
पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकुलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. सिध्दिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पोलादपूर तालुका पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे, मात्र सध्या या जीर्णावस्थेत असलेल्या दोन्ही पुनर्वसन संकुलांच्या इमारती सरकार आणि आपद्ग्रस्तांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक म्हणून उभ्या आहेत. …
Read More »अन्नभेसळीचे करायचे काय?
लोणावळ्यातील नामांकित हॉटेले आणि रिसॉर्टवर छापे टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी या बड्या नावांकडून ग्राहकांची कशी घोर फसवणूक केली जाते आहे हे उघडकीस आणले आहे. या नामांकित हॉटेलांकडून ग्राहकांना अशा निकृष्ट, प्रसंगी दूषित ठरू शकणार्या अन्नपदार्थांची अपेक्षा निश्चितच नव्हती. अर्थातच बेसुमार नफेखोरीसाठी या हॉटेलांनी हे केले. पावसाळा सुरू झाला …
Read More »नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस
पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जून) साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. …
Read More »खांदामध्ये लवकरच स्पीड ब्रेकर बसवणार
पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीतील प्रवेशद्वारावर सिग्नलजवळ रविवारी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे करून स्पीड ब्रेकर बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी पाठपुरावा, तर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार लवकरच दोन्ही बाजूंनी वेगाने येणार्या वाहनांची गती कमी करून अपघात टाळण्यास मदत होईल, असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper