Breaking News

Monthly Archives: June 2019

द्रुतगती महामार्गावर पाच वाहनांचा अपघात

खालापूर : प्रतिनिधी : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील लोधिवली (ता. खालापूर)गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 16) संध्याकाळी अतिवेगात जाणार्‍या कारने पुढे असलेल्या फोर्चुनार गाडीला धडक दिली, त्यामुळे फोर्चुनार गाडी तिच्या पुढे असलेल्या कारवर धडकल्याने ती कार संरक्षण कठडा तोडून दुसर्‍या लेनच्या बाजूला जावून अडकली. त्यावेळी या कारला पाठीमागून आलेल्या कारने …

Read More »

कराटेपटू गोपाळ म्हात्रे राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण : प्रतिनिधी मुंबई येथे प्रियदर्शनी फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या युवक व युवतींना  भारत अस्मिता गौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे येथील गोसिन रियु कराटे असोशिएशनचे गोपाळ दिनकर म्हात्रे, अमिता अरुण घरत, आमिषा अरुण घरत (केळवणे, ता. पनवेल) यांनी …

Read More »

बोरघाटात खासगी बस उलटून दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : मुंबई-पुणे  द्रुतगती महामार्गावर खोपोली  हद्दीतील आडोशी बोगद्याजवळ सोमवारी (दि. 17) सकाळी खासगी प्रवाशी बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. या अपघातात दोन  प्रवाशी गंभीर तर अन्य 13 प्रवाशी किरकोळ जखमी झाले. चालक बाळाराम देवासी पाली (रा. राजस्थान) हा पुणे येथून ट्रॅव्हल्स बस (आरजे -22,पीए-4462) घेऊन सोमवारी …

Read More »

रायगडातील प्राथमिक शाळांमध्ये किलबिलाट

आनंदाने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव अलिबाग : जिमाका : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची प्रभावी अंमलबजावणी करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी  दिनांक 17 जून  ते 2 जुलै 2019 या कालावधीत शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील …

Read More »

डोळवहाळ बंधार्यामुळे हरितक्रांती

रोहा व माणगाव तालुका संपूर्ण डोंगराळ आणि दुर्गम आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये वसवलेल्या या तालुक्यात प्रामुख्याने कुणबी जातीचे लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत असत. सुमारे 300 ते 400 सें.मी. एवढे वार्षिक पर्जन्यमान असताना केवळ भाताचे एकच पीक घेतले जात होते. साहजिकच फक्त भातपिकावर येथील शेतकरी कुटुंबाची गुजराण करताना त्यांना आर्थिक काटकसर …

Read More »

शिक्षणाचा श्रीगणेशा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात मातृभाषेतूनच बहुतेकांनी शिक्षण घेतले. परंतु हलकेहलके इंग्रजी माध्यमाचे महत्त्व वाढत गेले. आज तळागाळातील माणसालाही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचे असते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्याखेरीज वरचा स्तर गाठणे शक्य नाही असा समज आपल्या समाजात एव्हाना खोलवर रुजला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावरच शिक्षण क्षेत्रातील अवघ्या घडामोडी घडत असतात. …

Read More »

भारताकडून सातव्यांदा पाकचा धुव्वा

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा तब्बल 89 रननी पराभव झाला आहे. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला विजयासाठी 337 धावांचं आव्हान दिलं होतं, पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी 40 ओव्हरमध्ये 302 धावांचं आव्हान मिळालं, पण पाकिस्तानला 212/6 …

Read More »

भारताला आणखी एक झटका, भुवनेश्वर कुमार जखमी

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था विश्वचषकात भरतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. भुवनेश्वर कुमार हा शिखर धवननंतर विश्वचषकात दुखापतग्रस्त झालेला भारताचा दुसरा खेळाडू ठरला …

Read More »

दाखला

दाखला हा प्रत्येकाला आयुष्यातील एक अनिवार्य असलेला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारा एक कागदाचा तुकडा. प्रत्येकाला तो केव्हा ना केव्हा घ्यावाच लागतो. जन्म झाल्यावर जन्माच्या दाखल्याने याची सुरुवात होते आणि मृत्यूच्या दाखल्याने शेवट असा हा दाखला ही आपल्याला एवढीशी वाटणारी गोष्ट कोणाच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवू शकते याचा आपण कधी …

Read More »

नेरळमध्ये अष्टविनायक टॅक्सी संघटनेच्या स्टॅण्डचे उद्घाटन

कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्थानकातून कळंब, वांगणी या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी सेवा देण्याकरिता नव्याने टॅक्सी स्टँड स्थापन करण्यात आले. या अष्टविनायक टॅक्सी स्टँडचे उद्घाटन ज्येष्ठ वाहतूक हवालदार सुभाष पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. अष्टविनायक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जि.प. चे माजी …

Read More »