Breaking News

Monthly Archives: June 2019

पनवेल महापालिकेच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीनं राष्ट्रीय विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 16) करण्यात आले. ही मोहीम पोलिओविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि अपेक्षित लाभार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी राबविण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेलमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 …

Read More »

खारघर येथे सिडकोच्या सार्वजनिक सायकल योजनेचा प्रारंभ

खारघर ः प्रतिनिधी सिडकोतर्फे सुरू करण्यात आलेली सार्वजनिक सायकल योजना पर्यावरणपूरक तर आहेच, परंतु सायकलच्या वापरास चालना मिळाल्याने व्यायामासाठी सहज-सोपे साधन उपलब्ध होऊन नागरिकांना निरोगी आयुष्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. आ. ठाकूर व सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते व …

Read More »

हरवलेल्या तरुणाला भेटली घरची माणसं

खोपोली : प्रतिनिधी तामिळनाडूमधील कंडलूर जिल्ह्यातील एक तरुण मागील पंधरा दिवसापासून खोपोली शीळफाटा येथील वन खात्याच्या तपासणी चौकीच्या परिसरातील एका झाडाखाली वास्तव्यास होता. तरुण कोण असावा व त्याचे गाव व घरची माणसं कुठे असतील या बाबत या तपासणी चौकीवरील वन कर्मचार्‍यांनी माणुसकीच्या नात्याने चौकशी सुरू केली. काही दिवसांपुर्वी हा तरुण …

Read More »

जागतिक बँकेचे पथक महाडमध्ये दाखल

महाड, पोलादपूर : प्रतिनिधी जागतिक बँक अर्थ सहाय्यित जलस्वराज्य कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील निमशहरी व पाणी टंचाईग्रस्त भागात राबविला जात आहे. त्यातून महाड व पोलादपूर तालुक्यात काही टंचाईग्रस्त गावातील पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी नातोंडी धारेचीवाडी (ता. महाड) आणि वाकण मुरावाडी (ता. पोलादपूर) या गावांना जागतिक बँकेच्या पथकाने नुकतीच भेट …

Read More »

इतिहासाचे भान आणि सार्थ अभिमान आवश्यक ः आ. प्रशांत ठाकूर

बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरणाचे उद्घाटन बेलापूर ः प्रतिनिधी बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईचा मानबिंदू असून अशा प्रकारच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे, असे उद्गार सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काढले. बेलापूर किल्ला संवर्धन व सुशोभिकरण समारंभाचे उद्घाटन  प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

राज्य मत्रिमडळात 13 नव्या सदस्याचा समावेश

मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळात काल रविवारी 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राजभवनाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, यांच्यासह मुख्य सचिव अजोय …

Read More »

महाडमध्ये नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा

दासगाव : रामप्रहर वृत्त महाड तालुक्यातील हजारो दरडग्रस्त कुटुंबांना महाडच्या महसूल विभागाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. संभाव्य दरडीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही कार्यवाही केली आहे. नोटीस बजावून सुविधा न देणे म्हणजे दरडग्रस्तांना वार्‍यावर सोडण्याचा प्रकार आहे. आपत्ती व्यवस्थापन, दरडीपासून सुरक्षा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमावर लाखोची उधळण करणार्‍या शासनामार्फत 2005 पासून या …

Read More »

समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ

शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते. मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यातील बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे शिक्षकांना …

Read More »

महाडमध्ये अभियांत्रिकी संघटनेचा कौटुंबिक मेळावा

महाड : महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीने नुकताच महाडमध्ये कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात कोकणासह 36 जिल्ह्यातील पदाधिकारी सपत्नीक सहभागी झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील बालाजी रिसॉर्टमध्ये घेण्यात आलेल्या मेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमामध्ये विरकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संगीताचा …

Read More »

‘स्वच्छ भारत’मध्ये कामगारांचा मोठा वाटा -पाटील

पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले.  स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई कर्मचार्‍यांचे …

Read More »