पावसाळ्यात ओला चारा खाण्यासाठी वन्यप्राणी माळरानावर येत असल्याने त्यांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. शिकारी आपली मर्दानगी मुक्या प्राण्यांवर बंदुकीच्या साह्याने गाजवीत अनेक प्राण्याच्या हत्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कधी मांस भक्षणासाठी, तर कधी कातडीसाठी किंवा नखे यांच्यासाठी वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहेत. सुधागड, पाली, खालापूर, तसेच कर्जतमधील जंगल …
Read More »Monthly Archives: July 2019
पेरले ते उगवले! युतीमध्ये ‘इनकमिंग’ जोरात, तर काँग्रेस आघाडीत घबराट
लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे वेध लागले आहेत. ‘दिवस सुगीचे सुरू जाहले…!’ याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्ताधारी युतीकडे वळणार्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी मंत्री, विद्यमान अध्यक्ष अशा असंख्य लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये आपापल्या जागा सुरक्षित करण्यासाठी प्रारंभ केला आहे. …
Read More »भाजपच्या संघटन पर्वात सहभागी व्हा!
राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेला भारतीय जनता पक्ष म्हणजे देशसेवा करणारे एक कुटुंब आहे. सदस्य नोंदणीच्या अनुषंगाने या कुटुंबात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यासाठी भाजप संघटन पर्व 2019 अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या संघटन …
Read More »‘सीकेटी’चा सलग नवव्यांदा ‘आविष्कार’
मुंबई विद्यापीठाच्या संशोधन स्पर्धेचे विजेतेपद पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रातील मुंबई विद्यापीठातील आपले वर्चस्व नवव्या वर्षीही कायम राखले आहे. महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेचे सलग नवव्यांदा विजेतेपद पटकाविले. मुंबई विद्यापीठाच्या …
Read More »आरोग्य महाशिबिराची जबाबदारी यशस्वीपणे बजावा : अरुणशेठ भगत
पनवेल : रामप्रहर वृत्त शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा आपला नारा आहे. त्या अनुषंगाने शहरांसोबतच गाव-खेड्यापर्यंतच्या लोकांपर्यंत महाशिबिराचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्व समित्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे बजावावी, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी खांदा कॉलनी येथे केले. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे …
Read More »कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांना पकडले
पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी फिल्मीस्टाईल कारचा पाठलाग करून दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री घडली. या वेळी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे. पेण शहर व परिसरात झालेल्या चोर्यांच्या घटनांची नोंद घेत पालिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले …
Read More »प्रमोद घोसाळकरांचे पुत्र थोडक्यात बचावले
महाड ः प्रतिनिधी – राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचे पुत्र अनिकेत याच्या कारला महाड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अनिकेत आणि चालक थोडक्यात बचावले अन्यथा कार सावित्री नदीत वाहून जाऊन मोठा अनर्थ झाला असता. याप्रकरणी चालक दोषी असतांनाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शुक्रवारी (दि. 26) प्रमोद …
Read More »पेण पूर्व भागातून मोठे मताधिक्य घेणार
पेण : प्रतिनिधी – पेण पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ते जीवाचे रान करून मोठ्या विजयाची आघाडी प्राप्त करून देतील, असा मला ठाम विश्वास आहे, असा दावा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सावरसई (ता. पेण) येथे केला. सावरसई येथील श्री कृपा फार्म हाऊस येथे भाजपच्या पेण पूर्व भागातील कार्यकर्ते व …
Read More »उरण तहसील कार्यालयात गॅस एजन्सी तक्रारींबाबत बैठक
उरण ः प्रतिनिधी उरण तहसीलदार यांच्या कार्यालयात गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तहसीलदार उरण आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत उरण परिसरातील एचपीबीपी कंपनीच्या गॅससिलिंडर संदर्भात असणार्या ग्राहकांच्या तक्रारींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उरणमधील गॅस सिलिंडर धारकांनी शिवसेनेच्या ग्राहक तक्रार संरक्षण कक्षाकडे केलेल्या अनेक तक्रारींचा उहापोह …
Read More »नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली
कर्जत : बातमीदार – नेरळ-माथेरान घाटात सतत दरडी कोसळत असून, या पावसाळ्यात शुक्रवारी (दि. 26) तिसर्यांदा दरड कोसळली. दरम्यान, याच घाटरस्त्यात गुरुवारी जुने झाड रस्त्यावर पडल्याने घाटरस्ता बंद पडला होता. तीन दिवसांपासून माथेरान परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात डोंगरातून दगड, माती सोबत वाहून रस्त्यावर येत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper