Breaking News

Monthly Archives: July 2019

कामोठ्यात स्वाइन फ्लूने मृत्यू

पनवेल ः बातमीदार पनवेलमधील कामोठे शहरात स्वाइन फ्लूची लागण होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर आणखी एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. कामोठे शहरातील सेक्टर 17 येथील जिजाऊ सोसायटीत राहणारे नाना बजाबा सहाणे यांचे दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे निधन झाले. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना …

Read More »

कमी शिकलेलेही वाहन चांगले चालवतात : गडकरी

सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास 2019’ नवी मुंबई : प्रतिनिधी सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात, असे निदर्शनास आल्याने वाहनचालक परवान्यासाठीची शिक्षणाची अट रद्द केल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. 27) येथे स्पष्ट केले. वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्सिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास …

Read More »

सबुरीचे राजकारण हिताचे!

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताज्या मुलाखतीने तो देश लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हे, तर सेनाधिकारी आणि त्यांनी घडविलेले वा स्वतंत्रपणे निर्माण झालेले आतंकवादी कसा चालवीत आहेत हे स्पष्टपणे दिसून येते आहे. ही एक स्पष्टोक्ती अशी आहे की ज्यामुळे भारताचे राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघाले पाहिजे. काँग्रेस संस्कृतीने भारतावर प्रदीर्घ काळ राज्य …

Read More »

गुजरातचा सलग दुसरा विजय; यूपीची हार

हैदराबाद : वृत्तसंस्था गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. यूपी संघासाठी हा सलग दुसरा पराभव ठरला. रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. गचिबोवली स्टेडियमध्ये यूपी योद्धाच्या …

Read More »

विराट कोहली अन् पाकिस्तानचा मोहम्मद आमीर एकाच संघातून खेळणार

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेश येथे पुढील वर्षी आशियाई इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे दोन ट्वेन्टी-20 सामने खेळविण्यात येणार आहेत. 18 व 21 मार्च रोजी मिरपूर येथील शेरे बांगला स्टेडियमवर हे सामने होतील. या सामन्याच्या निमित्ताने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर एकाच संघाकडून खेळण्याची शक्यता …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून, युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे. हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी …

Read More »

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू

मोहपाडा ः रामप्रहर वृत्त रसायनीतील मोहोपाडा शिवनगर येथील पत्रकार राकेश खराडे यांचा मुलगा सार्थक (वय 6 वर्षे साडेतीन महिने) याला रविवारी 7 नंतर अचानक ताप येऊन उलटीचा त्रास झाला. या वेळी सार्थकला आई-वडिलांनी जवळपासच्या एका हॉस्पिटलातील डॉक्टरला दाखवून अ‍ॅडमिट केले. डॉक्टरने सार्थकला सलाईन लावली, परंतु सलाईन चालू असताना सार्थकला आकडी …

Read More »

गांधर्व महाविद्यालय संकुलाचा विस्तार

नवी मुंबई : समाजातील सर्वांना अल्पशा शुल्कामध्ये संगीताचे शिक्षण मिळावे आणि अनुशासनप्रिय, निर्व्यसनी आणि निष्ठेने संगीतसाधना करणारे कलाकार आणि शिक्षक घडविणे हेच जीवितकार्य मानलेल्या पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वाशी येथील संकुलाचा विस्तार सोहळा विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या शुभहस्ते …

Read More »

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी घेतला पावसाळी नुकसानीचा आढावा

पनवेल ः वार्ताहर सातत्यपूर्ण मुसळधार पावसामुळे व त्याच वेळी भरती असल्यामुळे पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले होते. या विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन आढावा घेतला. शहरातील पाडा मोहल्ला, पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, वीट सेंटर, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर …

Read More »

पनवेलमध्ये मुसळधार पाऊस

आयुक्तांनी घेतली आढावा बैठक; नागरिकांना हलविले सुरक्षित ठिकाणी कळंबोली ः प्रतिनिधी पनवेल परिसरात तीन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने पटेल मोहल्ला, कच्छी मोहल्ला, बंदर रोड, कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. कित्येकांच्या घरात पाणी गेल्याने आपत्ती सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे खाडीलगतच्या रहिवाशांना संरक्षित ठिकाणी …

Read More »