Breaking News

Monthly Archives: July 2019

रोह्यातील उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप

रोहा ः येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 4 मधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अलईन्स टुर्स अ‍ॅण्ड ट्रायव्हर्सतर्फे मंगळवारी नगरसेवक जुबेर चोगले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष अलिम मुमेर, मकबुल दर्जी, इमरान नुराजी, मुद्दसर खामकर, मुजीब खामकर, इरफान नुराजी, शादुल्ला नुराजी, सुलेमान नुराजी, मुख्याध्यापक कलाब, नजीर …

Read More »

सीकेटी विद्यालयात दीपपूजन उत्साहात

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर मराठी प्राथमिक विद्यालयात दीपपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. या दिवसाला गटारी अमावास्या असेही म्हणतात. या अमावास्येच्या दुसर्‍या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या वेळी मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी समई प्रज्वलित करून तिचे पूजन केले. या दीपपूजनाच्या …

Read More »

सिडको अर्बन हाट येथे श्रावण मेळा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा श्रावण महिना म्हणजे सणवार, उत्सवांचा व मांगल्याचा महिना. अशी श्रावण महिन्याची भारतीय संस्कृतीतील महती आहे. सुखावणारा पाऊस आणि हिरवाईचा शालू पांघरलेली धरती यामुळे ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ अशीच प्रत्येकाच्या मनाची अवस्था असते. श्रावण महिन्याचे औचित्य साधत सणवारांचा गोडवा वाढवण्यासाठी सिडको अर्बन हाट येथे 3 ते …

Read More »

खालापुरातील बोरगावात जमिनीला गेले तडे

खालापूर : प्रतिनिधी माथेरानच्या पायथ्याशी असणार्‍या बोरगाव ताडवाडी (ता. खालापूर) येथील डोंगर भागातील जमिनीला तडे गेल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात येताच त्यांच्यामध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार इरेश चप्पलवार, मंडळ निरीक्षक नितीन परदेशी, तलाठी मगदूम व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. आदिवासींना वाटप केलेल्या दळी जमिनी (सर्व्हे नंबर 19) ला …

Read More »

मुरूडमध्ये मतदार नोंदणी जनजागृती शिबिर

मुरूड : प्रतिनिधी येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, येथे तहसीलदार कार्यालय निवडणूक शाखा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी नोंदणी करणे, प्रभाग रचनेत नावांची अदलाबदल करणे, मृत्यू …

Read More »

म्हातवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा जाधव यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील म्हातवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सुमित्रा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. म्हातवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी नाईक नगर विभागाला योग्य वेळी नक्की प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता बालदी यांनी सुमित्रा जाधव यांची उपसरपंचपदी …

Read More »

उलवे : उलवे नोड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी चंदन कुंभार यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चंदन कुंभार यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजप नेते एम. डी. खारकर, राजेश खारकर, महेश सोमासे, गणेश सोमासे, दिलीप कोळी, नीलेश …

Read More »

भीमाशंकरला जाणारा शिडी घाट बंद

कर्जत : बातमीदार पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे ट्रॅकिंग करीत जाण्यासाठी ट्रेकर्स कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील आव्हानात्मक असलेला शिडी घाट या वर्षी बंद झाला आहे. दरम्यान, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिडीघाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरिता कर्जत तालुक्यातील …

Read More »

पनवेल : भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे आणि नावडे शहर युवामोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अनेश ढवळे आणि जितेंद्र काटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पांडुरंग केणी, आत्माराम पाटील, रमेश राम सर, कृष्णा म्हात्रे, …

Read More »

उरण किनारपट्टी ठरतेय तस्करीचे केंद्र

उरण : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय, तसेच किनारपट्टी क्षेत्रामध्ये विशेषतः जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल 130 किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. …

Read More »