पनवेल : बातमीदार मंत्रालयात नोकरीला लावतो, असे सांगून एका 30 वर्षीय इसमाची साडेआठ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य प्रवीण शेडगे (रा. नंदनवन कम्प्लेक्स, पनवेल) हे एचपी गॅस अंबरनाथ येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये …
Read More »Monthly Archives: July 2019
पनवेलमध्ये वाघ; ही अफवाच! नागरिकांनी भीती बाळगू नये; वनविभागाचे आवाहन
पनवेल : बातमीदार पनवेलजवळील नांदगाव येथील पेट्रोल पंपावर 28 जुलैच्या रात्री दोन बिबटे वाघ आढळून आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध झाला. त्यानंतर याची दखल वृत्तवाहिन्यांनी घेतल्याने नांदगावसह पनवेल तालुका भयभीत झाला, मात्र याबाबत वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर सदरचा व्हिडीओ हा अन्य कोणत्या तरी अज्ञात ठिकाणाचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेल …
Read More »पनवेल : पत्रकार भालचंद्र ऊर्फ बाळू जुमलेदार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तसेच पत्रकार उपस्थित होते.
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नका
सर्वपक्षीय संघर्ष समितीची सिडकोकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी (दि. 30) सिडको प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नये, अशी मागणी समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केली. सिडकोच्या मुंबईतील …
Read More »आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी समित्या सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्या आरोग्य महाशिबिरात प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नियोजन समित्यांमधील पदाधिकार्यांनी दिली. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या …
Read More »फडके नाट्यगृहात दुरुस्ती, उपाययोजना करा
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अधिकार्यांना निर्देश पनवेल : प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाला मंगळवारी (दि. 30) महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी नाट्यगृहाची पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार
भोसले, पिचड, नाईक, कोळंबकरांचा राजीनामा मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, वैभव पिचड; तर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी (दि. 30) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातार्यातील जावळी मतदारसंघाचे, वैभव पिचड …
Read More »पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचेच पारडे जड
राज्यात विधानसभा निवडणूक 2019चे पडघम वाजू लागले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र उमेदवारांची चाचपणी करीत आहे. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप घेतला नाही. बहुजन …
Read More »युवक मंडळाकडून मुंगोशी येथे वृक्षारोपण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगोशी गावामधील युवक मंडळाच्या पुढाकाराने रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत गावाजवळील मुंगोशी फाटा ते पूल दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस 200 झाडे लावण्यात आली. त्यासाठी युवक, ग्रामस्थ व महिलांनी श्रमदान केले. सुरुवातीस खड्ड्याचे व झाडांचे तसेच त्यासाठी लागणारे कुदळ, फावडा, घमेले, पहार, कोयता …
Read More »टायगर जिंदा है!
1973 साली देशात व्याघ्र प्रकल्पाची सुरूवात झाली तेव्हा देशभरात अवघे नऊ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते. आता ही संख्या 50 वर पोहोचली आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. एकंदर 72 हजार 749 चौ. किमीचे क्षेत्र या प्रकल्पांअंतर्गत येते. 2014 मधील 2226 वाघांवरून भारतातील वाघांची संख्या 2018 मध्ये 2967 वर पोहोचली आहे. …
Read More »