Breaking News

Monthly Archives: July 2019

खोपोलीतील 30 विद्यार्थी एसपीसीमध्ये सहभागी

खोपोली ः बातमीदार खोपोलीतील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात रायगड जिल्हा पोलिस आयोजित एसपीपी (स्टुडंट पोलीस कॅडेट) या केंद्र शासनाच्या बहुउद्देशीय कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानात  माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीमधील 15 मुले व 15 मुली अशा 30 कॅडेट्सची  निवड करण्यात आली. एसपीसीमध्ये विविध बाबींचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले …

Read More »

भिलवले पूल धोकायदायक

खोपोली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे भिलवले-वावंढळ रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या पुलाला धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उंचीने कमी असलेल्या या पुलावरून पाणी जात होते. वाहून आलेल्या कचर्‍याचे साम्राज्य या पुलावर तयार झाले आहे. मोठमोठ्या खड्ड्यात हा पूल उभा असून पुलाचे कठडे दिसत नाहीत. …

Read More »

कशेडीतील भुयारी मार्गाची चंद्रकांतदादांकडून पाहणी

पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात नियोजित भुयारी मार्गाचे काम सुरू झाले असून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत  पाटील यांनी रविवारी (दि. 14) येथे येऊन त्याची पाहणी केली. यासोबतच त्यांनी महामार्गावरून मोटारीने प्रवास करून ठिकठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला. शनिवारी आंबेनळी घाटातून पोलादपूरमार्गे चिपळूण असा दौरा केल्यानंतर …

Read More »

खेड, चिपळूणमध्ये पाणी शिरले

खेड, चिपळूण : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जगबुडी आणि वाशिष्ठी नद्यांना पूर येऊन चिपळूण आणि खेडमध्ये सोमवारी (दि. 15) पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. याशिवाय दापोली मार्गही जलमय झाल्याने बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सुरू असलेला पाऊस आणि सातारा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे …

Read More »

अलिबागमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरण : चार नायजेरियन नागरिकांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमधील आरोपींकडे सापडलेल्या कोकेनचे धागेदोरे नायजेरियापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी कोकेन विकणार्‍या  चार नायजेरियन नागरिकांना रायगड पोलीस दलाच्या  स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले असून, बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये …

Read More »

करिअरसाठी योग्य क्षेत्र निवडा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरसाठी योग्य असे क्षेत्र निवडावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 14) विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा आणि महापालिका क्षेत्र मर्यादित आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा मराठी …

Read More »

दाद मागण्यासाठीही हवी यंत्रणा

देशभरातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टरांच्या व हॉस्पिटल कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले असताना हे हल्ले होत आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. देशभरातील तब्बल 19 राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. परंतु कुठेही त्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही, किंबहुना अंमलबजावणी यशस्वीरित्या होते आहे असे म्हणता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात रविवारी रुग्णाच्या …

Read More »

पनवेल : शहरातील गुणे हॉस्पिटलसमोरील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये पुनम्स ब्रायडल स्टुडिओ आणि मेकअप अकॅडमी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांच्या हस्ते आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी इंटरनॅशनल सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट उदय टक्के, पनवेल महापलिकेच्या नगसेविका दर्शना भोईर यांच्यासह अनेक …

Read More »

पनवेल : महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुशीला घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, शोभा पन्हाळे, गौरी पवार, दीपाली …

Read More »