पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत मंजूर करण्यात आली होती. पनवेल महापालिकेचे सफाई कामगार अरुणा चंद्रकांत कदम यांचे वारसदार चंद्रकांत पाढूरंग कदम व सफाई कामगार कांतीलाल कलोते यांच्या वारसदार सविता कांतीलाल कलोते यांना प्रत्येकी रुपये दहा लाखांचा प्रतिकात्मक धनादेश महापौर डॉ. कविता चौतमोल …
Read More »Monthly Archives: December 2019
एनएसएस शिबिरातून ‘सीकेटी’ने जपली सामाजिक बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)विभागाच्या वतीने विशेष निवासी शिबिराचे आयोजन नेरे शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार …
Read More »31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच
वाहतूक शाखेकडून कडक कारवाईला सुरुवात पनवेल : वार्ताहर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अपघात सत्र टाळावे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करू नये या सर्व बाबी केंद्रीत करून वाहतूक शाखेतर्फे परिमंडळ 2 परिसरातील सर्वच वाहतूक शाखेच्या वतीने कडक कारवाईला सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. 31 डिसेंबरच्या …
Read More »खोपोलीतील उद्याने बंद; नगरपालिकेची करामत महावीर व विरेश्वर उद्यानांना कुलूप, कोट्यवधींचा निधी खर्चूनही नागरिकांना लाभ नाही
खोपोली : प्रतिनिधी कोट्यवधी रुपये खर्च होऊन नवनिर्माण झालेले खोपोलीतील विरेश्वर उद्यान तसेच विस्तार व डागडुजी करण्यात आलेले महावीर उद्यान बंद आहे. या दोन्ही उद्यानांच्या मुख्य गेटला नगरपालिकेकडून भलेमोठे कुलूप लावण्यात आले असून, नागरिकांना या उद्यानाचा लाभ मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. जवळपास एक कोटी सत्तर लाखाचा …
Read More »शिक्षणाबरोबरच मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे -हभप मारूती महाराज राणे
कर्जत : प्रतिनिधी मराठी ही आपली मायबोली आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात, त्यांनी आधी मराठी शिक्षण घेतले पाहिजे. चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मुलांवर रूजविणे गरजेचे आहे, अस मत ह.भ.प. मारूती महाराज राणे यांनी कर्जत भिसेगाव येथे व्यक्त केले. भिसेगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळ्यात दिपोत्सव व सत्कार …
Read More »महाडच्या प्राध्यापकाचे महामार्गावर आंदोलन
महाड : प्रतिनिधी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणार्या संतोष कदम या प्राध्यापकाने आपल्या मागण्यांसाठी गुरूवारी (दि. 19) दुपारी महाविद्यालयासमोर चक्क मुंबई – गोवा महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी प्रा. कदम यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रा. कदम यांची …
Read More »पुलाच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना!, जिल्हा परिषद व स्थानिक लोकप्रतिनिधींची नेरळमध्ये उदासीनता
कर्जत ़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांना जोडणारा पूल मार्च 2018 मध्ये कोसळला आहे. त्या ठिकाणी नवीन पूल निर्मितीसाठी नेरळ विकास प्राधिकरणाने निधी दिला आहे, येथे नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल दोनवेळा भूमिपूजने करण्यात आली आहेत, मात्र अद्याप त्या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, नेरळ विकास प्राधिकरण विरुद्ध आदिवासी …
Read More »माथेरान वाहनतळाच्या वृक्षसंवर्धनासाठी वन विभाग सक्रिय; दगडींचे कुंपण
कर्जत : बातमीदार एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांच्या माथेरानमधील विकासकामांना सुरुवात झाली असून, त्यापैकी येथील वन विभागाच्या वाहनतळामध्ये काळ्या दगडींचे कंपाउंड टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे झाडांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होणार आहे. याकडे वन विभागाने विशेष लक्ष देत आहे. मागील सरकारच्या काळात माथेरानमधील विविध विकासकामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांचा निधी …
Read More »एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल
पेण : प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर धामणी गावाच्या हद्दीत एसटी बस अडवून बस चालकाला शिवीगाळी करून एसटी बसचे दोन्ही बाजूचे आरसे फोडून नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस (एमएच-20,डी-8921) गुरूवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता पेण-खोपोली मार्गाने जात होती. धामणी गावाच्या हद्दीत …
Read More »चाकूच्या धाकाने लुटणारी चौकडी जेरबंद, दीड लाखाचा माल हस्तगत
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी चाकूच्या धाक दाखवून चौक येथील कृष्णा सीताराम मुकादम (वय 43) यांच्या जवळील सोन्याची चेन, बाली आणि मोबाईल असा दिड लाखाचा ऐवज लुटणार्या चौकडीच्या खालापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चौकमधील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न हॉटेल येथे शनिवारी (दि. 18) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णा मुकादम यांना चार …
Read More »