नागपूर : प्रतिनिधी शेतकर्यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधार्यांचा सर्व गोष्टी केंद्राकडे टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून, सत्ताधार्यांनी केंद्राच्या जीवावर शेतकर्यांना मदतीची घोषणा केली होती का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात आमचे काळजीवाहू सरकार असताना आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार …
Read More »Monthly Archives: December 2019
शेतकर्यांना नुकसानभरपाई द्या!, नागपूर अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक
नागपूर : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा मंगळवार (दि. 17)चा दुसरा दिवस गाजला तो भारतीय जनता पक्षाने शेतकर्यांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने. शेतकर्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्दा विरोधी बाकांवरील भाजपने लावून धरला. शेतकर्यांना 25 हजार रुपये …
Read More »जामिया हिंसाचार; अटकेतील आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीच्या जामियानगर परिसरात झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश नाही. अटक केलेले सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. 10पैकी तीन जण हे परिसरातील ‘बॅड कॅरेक्टर’ घोषित गुन्हेगार आहेत. दक्षिण दिल्लीच्या न्यू फ्रेण्ड्स …
Read More »पोयनाडमध्ये मंदिरातील मूर्तींची विटंबना, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको; बाजारपेठ बंद
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत मंगळवारी (दि. 17) सकाळी लक्ष्मीनारायण मंदिरात मूर्तींची विटंबना झाल्याची घटना घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आणि घटनेचा निषेध म्हणून दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली. या प्रकरणी भगवान महंतू (वय 39, मूळ रा. झारखंड) याच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …
Read More »पोलादपुरात शाळकरी मुले भरदुपारी डांबरी रस्त्यावरून धावली अनवाणी, रायगड जि. प.च्या सेस फंडांतर्गत क्रीडा स्पर्धा
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडांतर्गत केंद्रस्तरीय, बीटस्तरीय आणि तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी (दि. 17) भरदुपारी पोलादपूर केंद्रांतर्गत 14 प्राथमिक शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी चक्क बिनचपलेने तापलेल्या डांबरी रस्त्यावरून धावली. प्रत्येक तालुक्यासाठी एक क्रीडासंकुल उभारण्याचा शासन निर्णय होऊनही पोलादपूर तालुक्यात त्याची कोणतीही कार्यवाही न होता दरवर्षी केवळ लोकप्रतिनिधींकडून …
Read More »पनवेल : भाजप कामोठे मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जोशी यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, राजेश गायकर, संतोष भगत, आकाश कवडे, तेजस जाधव, अशोक मोहिते, प्रशांत …
Read More »पनवेल : भाजप कळंबोली शहर मंडल अध्यक्षपदी रविनाथ पाटील यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाटील यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक महादेव मधे, राजेंद्र शर्मा, तसेच प्रकाश शेलार, राजेंद्र बनकर, संदीप भगत, विलास किटे, संतोष वांढेकर, केशव यादव …
Read More »म्हसळ्यात मगरीच्या हल्ल्यात मच्छीमार युवक गंभीर जखमी
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावानजीक सावित्री नदीपात्रात मासेमारी करणार्या एका युवकावर मगरीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. फैजान मयनुद्दीन धनसे (वय 19, रा. पांगळोली) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मच्छीमार युवकाचे नाव आहे. फैजान व त्याचा मित्र मुझफ्फर धनसे हे …
Read More »बेटी बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉनला कामोठ्यात लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंबोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा तायक्वांडोचे प्रमुख सुभाष पाटील यांच्या साथीने, तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेतून स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक पाऊल महिला सुरक्षिततेसाठी हा ध्यास घेऊन चळवळ उभारली आहे. या मॅरेथॉन चळवळीचे हे चौथे वर्षे आहे. आज महिला सुरक्षित कशा राहतील व मुली स्वतःचे स्वतः रक्षण …
Read More »नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते जनआरोग्य ई-कार्डचे वाटप
उरण ः वार्ताहर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच उरण नगर परिषद सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती सभापती आशा शेलार, नगरसेविका जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, …
Read More »