रांची : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा करावी, असे मी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना आव्हान देतो. देश त्यांचा हिशेब चुकता करेल. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुन्हा कलम 370 लागू करून दाखवा. तिहेरी तलाकविरोधी जो …
Read More »Monthly Archives: December 2019
खारघरच्या सुखविंदर कौर कांग यांना किताब
‘मिसेस इंडिया रेवशिंग अॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’च्या मानकरी पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील सुखविंदर कौर कांग यांनी ’मिसेस इंडिया इंटरनॅशनल जिओ किंग आणि क्वीन 2019’ या नामांकित स्पर्धेतील ’मिसेस इंडिया रेवशिंग अॅण्ड मिसेस इंडिया पॉप्युलर 2019’ किताब पटकाविला आहे. ही स्पर्धा 14 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित करण्यात …
Read More »विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र भोईर बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र रामदास भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून, त्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले. किशोर सुरते यांनी ठरल्यानुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये रवींद्र भोईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह …
Read More »आपला देश धर्मशाळा नाही : गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरिकत्व कायदा देशातील नागरिकांच्या विरोधातील नाही. त्यामुळे देशातील जनतेला कुणीही भडकवू नये. विदेशी नागरिकांना आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहण्याची मुभा द्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही. कोणताही देश अशा घुसखोरांना कधीच थारा देऊच शकत नाही, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्याला बेगडी विरोध करणार्यांना सुनावले …
Read More »अलिबाग येथे रंगणार जिल्हास्तरीय युवा महोत्सव
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त वतीने शुक्रवारी (दि. 20) जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील नेऊली येथील जिल्हा क्रीडासंकुलात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकणार आहेत. युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव …
Read More »नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुर्हाड
वनविभागाची मूक संमती कर्जत : बातमीदार नेरळ शहर व परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुळासकट झाडे तोडली जात आहेत. शहरातील खांडा भागात इमारती बांधण्यासाठी वनविभाग कार्यालयाच्याच बाजूची झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत आहे. या जागेवर इमारती बांधण्यास नेरळ ग्रामपंचायतीने …
Read More »गौळवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर
कर्जत ़: प्रतिनिधी कर्तव्य सामाजिक संस्था आणि भीमराज युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ परिसरातील विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी बांधवांनी घेतला. सरपंच राजेंद्र गंगावणे व उपसरपंच साजिद कर्णेकर, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड, संस्थेचे अध्यक्ष …
Read More »पालीत प्लास्टिकबंदीचा बोजवारा;
कठोर कारवाईची मागणी पाली : प्रतिनिधी राज्यात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू झाली. त्यानुसार सुरुवातीच्या काळात पाली ग्रामपंचायतीने प्लास्टिक वापरणार्या अनेकांना दंड ठोठावला होता. हळूहळू ही कारवाई शिथिल झाली. आता पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्यांनी डोके वर काढले आहे. त्या बाजारात सर्रास विकल्या व वापरल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुन्हा प्लास्टिक वापर व …
Read More »ममदापूर येथे जमिनीचा बोगस व्यवहार
उपसरपंचासह स्थानिकांची मालकिणीलाच दमदाटी कर्जत : बातमीदार बोगस व्यक्ती उभी करून तीन दलालांनी कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील एका महिलेच्या मालकीची जमीन परस्पर विकली. ही बाब माहीत नसलेली महिला जेव्हा आपल्या मालकीच्या जमिनीत झोपडी बांधायला गेली, तेव्हा जमीन विक्री करणार्यांनी तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या दलालांमध्ये ममदापूरच्या …
Read More »सरसकट खोदकाम थांबवून खारघरमधील रस्ते वाचवा!
भाजपची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झाले असून, काही ठिकाणी ते चालू आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट होणार्या खोदकामांना स्थगिती देऊन खारघरमधील रस्ते वाचवावेत आणि होणार्या त्रासापासून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी खारघर भाजपने केली आहे. याबाबतचे निवेदन सिडकोचे मुख्य अभियंता यांना भाजप पदाधिकार्यांनी सादर …
Read More »