स्त्री शक्ती फाऊंडेशनचा पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर कळंबोली-कामोठे सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला असलेले पथदिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून ये-जा करताना रात्रीच्या वेळी महिलावर्गाला त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे येथे चोरी, लुटमार आदी घटनासुद्धा घडल्या होत्या. यासंदर्भात स्त्री शक्ती फाऊंडेशनने संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्याचप्रमाणे आमदार प्रशांत …
Read More »Monthly Archives: December 2019
विंडीजविरुद्ध विराटचा डंका
तडाखेबंद खेळीने अनेक विक्रमांना गवसणी मुंबई : प्रतिनिधी वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका भारताने मोठ्या दिमाखात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुलच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता. विराटने आपल्या धमाकेदार खेळीत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत. विराट कोहलीने तिसर्या विकेटसाठी के. एल. राहुलसोबत 50 …
Read More »अंमली पदार्थांचा विळखा
एकट्या 2017 या वर्षांत जगभरात पाच लाख 85 हजार लोक हे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे. आता वेदनाशामक गोळ्यांचाही अंमली पदार्थांसारखा उपयोग केला जाताना दिसतो व त्याविषयीही संबंधितांकडून चिंता व्यक्त केली जाते. इंजेक्शनद्वारे घेतल्या जाणार्या अंमली पदार्थांमुळे अन्य आरोग्यविषयक समस्यांसोबतच एचआयव्हीचा फैलावही होताना दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा या …
Read More »‘पीएसएलव्ही’चे अर्धशतक; 50व्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा : प्रतिनिधी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-2 बीआर 1 या उपग्रहाचे बुधवारी (दि. 11) प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. ‘पीएसएलव्ही’ची ही 50वी मोहीम होती. रिसॅट-2 बीआर 1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट असून, या मालिकेतील …
Read More »दारावे संघ आमदार चषकाचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्तहावमा एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दारावे येथील मच्छिंद्र स्मृती संघाने पटकाविले. या संघाला दोन लाख रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार …
Read More »स्थगिती सरकार!
रायगडातील 114 विकासकामांना ‘स्टे’ अलिबाग : प्रतिनिधी ग्रामविकास विभागाने 25-15 शिर्षकाखालील मंजूर केलेल्या, परंतु 5 डिसेंबरपूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील 114 कामांना स्थगिती देण्यात आली आहे. याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. 25-15 शिर्षकाखालील 5 डिसेंबरपूर्वी …
Read More »गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट
अहमदाबाद : वृत्तसंस्था 2002च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या संदर्भातील नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल बुधवारी (दि. 11) गुजरात विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात मोदींसह इतर मंत्री निर्दोष असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी नानावटी-मेहता आयोगाची स्थापना …
Read More »‘मी भाजप सोडतेय या तर वावड्या’
परळी : प्रतिनिधी मी भाजप सोडते आहे या वावड्या असून, इथं सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असा प्रतिप्रश्नच भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. एवढंच नाही तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असे कधीही म्हटले नव्हते. अकारण या सगळ्या …
Read More »नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बुधवारी (दि. 11) मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 117 मते, तर विरोधात 92 मते पडली. हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही …
Read More »जलसंवर्धनासाठी महिला सरसावल्या
सिद्धेश्वरमध्ये सलग तिसर्या वर्षी उभारला बंधारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिलांनी पाणी संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षीदेखील सर्व महिलांनी मिळून येथील ओढ्यावर मातीचा बंधारा बांधून पाणी अडविले आहे. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सिद्धेश्वर बुद्रुक गावातील महिला मागील तीन वर्षांपासून पाणी अडवण्यासाठी श्रमदान करीत आहेत. हातात …
Read More »