Breaking News

Monthly Archives: December 2019

लग्न समारंभातील खर्चिक बाबी कमी करा -शंकरराव भगत

रोहे ः प्रतिनिधी समाजात आजही काही ठिकाणी लग्न कार्यात मोठा खर्च केला जातो. समाजातील सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. आता या पुढे समाज बांधवानी लग्न कार्य एका दिवसात उरकुन समाजात चांगला आदर्श ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई प्रतिनिधी शंकरराव भगत यांनी रविवारी (दि. 8) धाटाव …

Read More »

खुटारी (ता. पनवेल) : चैतन्यश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविले. या वेळी नंदकुमार म्हात्रे, गोमाशेठ म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, शांताराम म्हात्रे, कुशंद्र म्हात्रे, राजकुमार म्हात्रे यांच्यासह …

Read More »

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

सासरच्या चौघांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्‍या बीड येथील पती, सासू, सासरे आणि दिराविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत शहरातील बीएमएसपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणीचा 20 नोव्हेंबर 2017 मध्ये बीड जिल्ह्यातील विशाल जायभाये  या तरुणबरोबर विवाह झाला. …

Read More »

मोकाट गुरे अन् कुत्र्यांचा उच्छाद

म्हसळा नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचे ताशेरे म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केले असून, मागील 15 ते 20 दिवसात शहरात कुत्रा चावण्याच्या 10 ते 15 घटना घडल्या. त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालयात व माणगाव येथे उपचार करण्यात आले. म्हसळ्यातील रस्त्यावर खेळणार्‍या मुलांवर भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण …

Read More »

फुंडे हायस्कूल येथे गायन स्पर्धा

उरण ः वार्ताहर उरण-फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे, तु.ह.वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात  मंगळवारी (दि.10) रायगड विभागीय गायन स्पर्धा अतिशय उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा, कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचालित-रायगड विभागीय गायन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा उरणच्या फुंडे हायस्कूल येथे आयोजित करण्यात …

Read More »

बहुजन चळवळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे

विमुक्त-भटके केंद्रात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आरक्षण योजनेचा लाभ ओबीसी म्हणून घेतात, तर राज्यात असैंविधानिक विमुक्त-भटके प्रवर्गव्दारे विमुक्त 14 जाती व भटके 28 जमाती अशा एकूण 42 जातींना 11 टक्के आरक्षण मिळाले आहे. केंद्रात 3743 जातींमध्ये 19 टक्क्यांची विभागणीद्वारे आरक्षणाचा लाभ मिळत असल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी योग्य नियोजनानुसार या विमुक्त-भटक्या …

Read More »

‘माचीप्रबळ’च्या पर्यटकवाढीसाठी आदिवासी बांधवांचे यशस्वी प्रयत्न

पनवेल ः बातमीदार माथेरानच्या मागील बाजूस असलेल्या पनवेल तालुक्यातील माचीप्रबळ गडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक आदिवासींनी एकत्र येऊन पर्यटकवाढीसाठी केलेले प्रयत्न यासाठी यशस्वी ठरले असून पर्यटनस्थळ नसतानाही या ठिकाणी भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला माचीप्रबळ गड आणि वनाचा विकास व्हावा, यासाठी येथील स्थानिक आदिवासींनी …

Read More »

श्रीदत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये यात्रा

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती उरण ः वार्ताहर श्रीदत्त जयंतीनिमित्ताने उरण शहरात यात्रा होती. सालाबाद प्रमाणे यंदाही शहरात व ग्रामीण भागात श्रीदत्त मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देऊळवाडी येथील दत्त …

Read More »

भगवद्गीता पठण स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथे चिन्मय मिशन मुंबई तर्फे भगवद्गीता पठण 2019 च्या नवी मुंबई विभागीय स्तर स्पर्धा रविवारी (दि.8) झाल्या. यात विद्यार्थ्यांना भगवद्गीता अध्याय-18, श्लोक-40-78 पठणासाठी दिले होते. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले.  वरील स्पर्धेत ग्रुप-ए  (नर्सरी,ज्यनिअर व सि.के.जी.) मध्ये …

Read More »

भक्तीमय वातावरणात श्रीदत्त जयंती साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप करीत मोठ्या भक्तिभावाने पनवेल तालुक्यात दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्या निमीत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजे, मोर्बे, रिटघर, दूंदरे या ठिकाणी आयोजित केलेल्या दत्तजयंत्ती उत्सवांना भेट देऊन मनोभावे …

Read More »