नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …
Read More »Yearly Archives: 2019
सांताक्रूझमध्ये स्कायवॉकला सरकते जिने
मुंबई : प्रतिनिधी सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे असलेला हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचार्यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, …
Read More »लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो
चेन्नई : वृत्तसंस्था लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या …
Read More »कारसेवकांवरील खटले मागे घ्या
हिंदू महासभेची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त …
Read More »‘ई-नाम’चा वापर करावा : सीतारामन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषी मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) बंद करून ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. याद्वारे शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास …
Read More »उरण येथे श्रीक्षेत्र माणकेश्वर येथे यात्रा
उरण : वार्ताहर येथील केगावमधील श्रीक्षेत्र माणकेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवमंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त यात्रेचे अयोजन मंगळवार (दि. 12)नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यात्रेकरूंनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सायंकाळी 7 वाजता मंदिरासमोरील दीपमालेचे दीपपूजन सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विठ्ठलराव दामगुडे व केगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते …
Read More »जागृती महिला मंडळातर्फे अनोखा उपक्रम
पनवेल : वार्ताहर कळंबोली येथील जागृती महिला मंडळाने मंगलेश्वरी माता मंदिराजवळ से. 6 मध्ये मेडिकल कॅम्पमध्ये पाच हजार वर्षे पूर्वीच्या व्हॅक्युम थेरेपी अॅक्युप्रेशर पद्धतीचा वापर करून सायटीका स्लीपडिस्क, स्पाँडेलिसीस, फ्रोझन, शोल्डर मायग्रेन, डिप्रेशन पॅरालिसीस यासारख्या अनेक आजारांवर डॉ. अनिल जानी यांच्या माध्यमातून औषधाशिवाय मोफत उपचार शिबिराचे आयोजन केले होते. त्याला …
Read More »अपंग क्रांती संघटनेचे चर्चासत्र
पनवेल : बातमीदार दिव्यंगांच्या न्याय्य हक्क व सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षापासून कार्य करत असणारी अपंग क्रांती संघटनेची पदाधिकारी मंडळाची विशेष नियोजन सभा व चर्चासत्र आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शांतिवन येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष बाळाराम रोडपालकर होते. सभेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील …
Read More »पनवेल : तारा गावातील समाधान पाटील यांच्या घरात भला मोठा साप शिरला. अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नसल्याने शेवटी जिते येथील राजेश ठाकूर या सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर साडेपाच फुटी कोब्रा या जातीच्या नागाला पकडण्यात यश आले. राजेश पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी याच गावात अजगरला जीवदान दिले होते.
Read More »‘रिलायन्स’ विरोधात रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा
रोहा, पाली : प्रतिनिधी नागोठणे येथील रिलायन्स कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने बुधवारी (दि. 13) रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहे शहरातील अष्टमी नदी पूल ते प्रांताधिकारी कार्यालय मार्गे निघालेल्या या मोर्चात संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, बळीराम बडे, गंगाराम मिनमीने, प्रमोद चोरघे, चेतन जाधव, अनंता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper