Breaking News

Yearly Archives: 2019

मुरुड तालुक्यातील चिचघर धरण बेवारस

मुरुड : प्रतिनिधी शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या चिचघर धरणाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले आहे. त्यामुळे हे धरण ओसाड व असुरक्षीत झाले आहे. प्रामुख्याने शेतीला पाणी पुरविण्यासाठी 1988साली चिचघर धरणाची उभारणी करण्यात आली होती. या धरणाची गेल्या अनेक वर्षापासून डागडूजी करण्यात आलेली नाही. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे रुजलीत आहेत. …

Read More »

स्केटिंग स्पर्धेत ‘गुरुकुल’चे यश

मोहोपाडा : प्रतिनिधी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन याक पब्लिक स्कूल येथील स्केटिंग रिंकवर करण्यात आले होते. यामध्ये चौक येथील श्रीस्वामीनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. श्रीस्वामीनारायण गुरुकुलचा शेल सणस या विद्यार्थ्याने 17 वर्षांखालील क्वाड या गटात तीन रौप्यपदके, तर देव पटेल याने 14 …

Read More »

श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनचे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश

रेवदंडा : प्रतिनिधी पुणे येथे नुकत्याच झालेल्या 39व्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील श्रीराम स्पोर्ट्स असोसिएशनच्या मल्लखांब खेळाडू यांनी सुयश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना सागमळा येथील श्रीराम …

Read More »

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा विजयी ‘चौकार’

मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवने साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा 27 धावांनी पराभव केला. ‘ड’ गटात अग्रस्थानी विराजमान असलेल्या यजमान मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद …

Read More »

आयसीसी क्रमवारीत विराट, बुमराहचे अव्वल स्थान कायम

दुबई : वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन-डे क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौर्‍यानंतर भारतीय संघ एकही वन-डे सामना खेळलेला नाहीये. तरीही आपल्या आधीच्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही भारतीय खेळाडू अग्रस्थानी आहेत. फलंदाजीत …

Read More »

पाच लाखांचे मोबाइल जप्त, शहर पोलिसानी केली चार जणांना अटक

पनवेल : बातमीदार शहर पोलिसांनी मोबाइल चोरी करणार्‍या चार नेपाळी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पाच लाखांचे मोबाईल व 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. भीम कमान बिस्टा (25, कामोठे), बिरका केरसिंग बिस्टा (32, नवीन पनवेल), चकरा ऊर्फ चरण बहादुर रतन शाही (25, पुणे), रमेश भवन रावल (30, …

Read More »

रसायनीत पक्षीसप्ताहानिमित्त तरुणांना मार्गदर्शन

मोहोपाडा : वार्ताहर रसायनी व आसपासच्या परिसरांतील तरुणांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पक्षी निरीक्षण सप्ताहानिमित्ताने मारोती चितमपल्ली (पक्षीतज्ज्ञ) व डॉ. सलिम अली (पक्षीतज्ज्ञ) यांच्या प्रेरणेने मोहोपाडा एचओसी कॉलनी परिसरातील तरुणांना विविध पक्षांविषयी माहिती देण्यात आली. या वेळी पक्षी कसे ओळखायचे, त्यांचा शोध कसा घ्यायचा याविषयी पक्षीतज्ज्ञांनी माहिती दिली. या …

Read More »

अभिनव युवक मित्र मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अभिनव युवक मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे आजही पनवेल शहरातील श्री दत्त मंदिर, तालुका पोलीस स्टेशन येथे मंडळातील सभासदांनी व महिला वर्गाने त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. यानिमित्ताने मंडळातील सभासद, महिला सभासद यांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेस शेकडो दीप लावले व …

Read More »

पनवेल पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निलेश सोनावणे

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 12) झाली. या वेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष दीपक महाडिक यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. उपस्थित सभासदांनी एकमताने साप्ताहिक पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे यांची सन 2019-2020 या वर्षासाठी अध्यक्षपदासाठी निवड केली. या वेळी नवीन कार्यकारिणी …

Read More »

‘ती’ गावे तळोजा पोलीस ठाण्याला जोडावीत

पनवेल : बातमीदार तळोजा परिसरातील कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, चिंध्रण, वावंजे, खेरणे, हेदुटणे आदिवासी वाडी ही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात, मात्र या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने …

Read More »