तुपगाव : येथील संत गोरोबाकाका मंदिरामध्ये काकडा समाप्ती व दीप प्रज्वलन समारंभ उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष बापू घारे, मधुमती गुरव, हभप वसंत महाराज कुंभार, रामदास साळवी, सदाशिव साळवी, कमल हातनोलकर, रविशेठ आपटेकर, नंदकिशोर सोनावणे, अमोल अरुण गुरव, विजय ठोसर, नामदेव …
Read More »13th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper