नितीन गडकरी यांचा विश्वास नागपूर : प्रतिनिधी राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार …
Read More »Yearly Archives: 2019
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी
नवीन पनवेल, तळोजात दौरा; नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पोदीमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व रेल्वे अधिकार्यांसह गुरुवारी (दि. 7) संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी हा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. नवीन …
Read More »तिहेरी हत्याकांडाने माणगाव हादरले; दोन मुलांसह पत्नीची हत्या
माणगाव : प्रतिनिधी घरगुती भांडणावरून एका क्रूर माणसाने आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 7) माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे माणगाव तालुका हादरला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देवजी शिंदे …
Read More »खालापुरातील बोंबल्या विठोबाच्या यात्रेची लगबग
खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण रस्त्याला लागूनच ताकई येथे धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रेस येत्या कार्तिकी एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ करुन यात्रेसाठीचे नियोजन जोरदार सुरू आहे. सलग 15 दिवस चालणार्या या यात्रेत संपूर्ण रायगड, ठाणेसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो …
Read More »नागोठण्यात घरफोडी : प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे कार्यालय फोडून 38 हजार चोरले
नागोठणे : प्रतिनिधी येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली. डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू केला आहे. मुंबई …
Read More »पेणमध्ये पिसाळलेल्या गाईचा धुमाकूळ
पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीत बुधवारी (दि. 6) पिसाळलेल्या गाईने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या गाईने दिवसभरात एका महिलेसह अनेक जणांना जखमी केले. या घटनेमुळे शहरातील भुंडा पूल ते म्हाडा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या गाईला पकडण्यात लोणावळा येथील शिवदुर्ग …
Read More »खोपोली नाकाबंदीत चार अट्टल गुन्हेगार जेरबंद
खोपोली : प्रतिनिधी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या नाकांबदीत भिवंडीतील चार अट्टल गुन्हेगारांना जिवंत काडतुसे आणि पिस्तुलासह जेरबंद करण्यात खोपोली पोलिसाना यश मिळाले आहे. ईदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई – पूणे महामार्गावर रॉकेल पॉईन्टजवळ वाहनांची तपासणी …
Read More »अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर आज पडणार हातोडा
अलिबाग : प्रतिनिधी प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांनी अलिबाग तालुक्यात कोळगाव येथे सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृतपणे बांधलेल्या हॉलिडे रिसॉर्टचे वाढीव बांधकाम शुक्रवार (दि 8)पासून पाडण्यात येणार आहे. अलिबाग प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुरुवारी तेथे जाऊन पाहणी केली. बॉम्बे इन्व्हरमेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या …
Read More »पाताळगंगा वसाहतीत कंटेनरची दोन दुचाकींसह वृक्षाला धडक
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत बुधवारी (दि. 6) रात्री बेफाम कंटेनर चालकामुळे अपघाताची घटना घडली. या कंटेनरच्या धडकेत भला मोठा वृक्ष कोसळला असून बाजूपट्टीवर उभ्या दोन दुचाकींचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (एमएच-43,वाय-9193) हा सावरोली- खारपाडा मार्गाने …
Read More »माथेरानमध्ये भामट्यांना दणका, दस्तुरी नाक्यावर पोलिसांची धडक कारवाई
कर्जत : बातमीदार माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक तसेच दिशाभूल होते अशा तक्रारी होत्या. त्या अनुशंघाने येथील पोलिसांनी दोन दिवस मोहीम राबवून दस्तुरी येथील घोडेवाले, हात रीक्षावाले, एजंट व कुली यांच्यावर कारवाई केली. सध्या माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनिट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper