Breaking News

Yearly Archives: 2019

‘गणेशोत्सवात सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवा’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालीत शांतता कमिटीची बैठक पाली : प्रतिनिधी सामाजिक सलोखा व एकात्मता वृध्दिंगत करणार्‍या गणेशोत्सवात  समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवण्यावर भर द्या, असे आवाहन पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्यात मंगळवारी घेतलेल्या …

Read More »

बेकरे गावातील दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बेकरे गावात सुरू असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. एकाच आठवड्यात नेरळ पोलिसांनी तीन ठिकाणी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरात गावठी दारू बनविली जात असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर …

Read More »

वळवली रस्त्याचे लोकार्पण

रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील बेलाशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली गावातील द्वारकाधीश मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. माजी उपसरपंच संतोष निगडे यांच्या हस्ते या रस्त्याचे रविवारी (दि. 25) सकाळी लोकार्पण करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीवरून शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी या रस्त्याचे काँक्रीटीकरण स्वखर्चाने केले आहे. या वेळी नंदकुमार पाटील, …

Read More »

दिल्लीतील फिरोज शाह कोटला मैदानाला अरुण जेटलींचे नाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (डीडीसीए) ने फिरोज शाह कोटला स्टेडिअमचे नामांतर केले आहे. दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांच्या सन्मानात या मैदानाचे नाव त्यांच्या नावे करण्यात आले आहे. जेटलींचे शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. क्रिकेटविषयी त्यांची विशेष आवड लक्षात घेता स्टेडिअमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय …

Read More »

खोपोली सिटी बस स्थानकाची दुरवस्था

खड्डे, चिखल व सांडपाणी तुंबत असल्याने प्रवाशांत संताप खोपोली : प्रतिनिधी नागरिकांची नाराजी, नगरसेवकांच्या मागणीनंतरही खोपोली सिटी बस स्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. खोपोली नगरपालिका परिवहन सेवेचे मध्यवर्ती सिटी बस स्थानक विविध गैरसोयी व समस्यांमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या संतापाचे कारण बनत आहे. या स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे  स्थानकात मोठ्या …

Read More »

उत्कर्ष मानकरचे तलवारबाजीत यश

रोहे ः प्रतिनिधी अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेतर्गत तलवारबाजी या खेळात वरसगाव येथील एमडीएन फ्युचर स्कूलचा विद्यार्थी उत्कर्ष नितीन मानकर याने 14 वर्षे गटात दुसरा क्रमांक पटकाविला. त्याची मुंबई विभागीय स्तरावर निवड झाली आहे. उत्कर्ष आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि क्रीडा शिक्षक भारत गुरव यांना देतो. या यशाबद्दल शाळेच्या …

Read More »

डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी

आरोपीस दोन वर्षांचा कारावास, 20 हजार रुपयांचा दंड खालापूर : प्रतिनिधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी खालापूर न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी  प्रकाश बबन आखाडे (42) याला दोषी ठरवत दोन वर्षे कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  खोपोली वासरंग येथील चाळीत भाड्याने राहणार्‍या प्रकाश बबन …

Read More »

प्रो कबड्डी लीग : हरियाणाचा बंगालवर रोमहर्षक विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था येथील त्यागराज क्रीडा संकुलात झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या (दि. 26) पहिल्या सामन्यात चढाईपटू विकास खंडोलाच्या अप्रतिम चढायांच्या बळावर हरियाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर 36-33 अशी मात केली. दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला 35-30 असे पराभूत केले. विकासने चढायांचे 11 गुण मिळवले. त्याला विनयने नऊ गुण …

Read More »

तिसर्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

अलिबाग : प्रतिनिधी मानसिक आजाराला कंटाळून एका रुग्णाने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सादिक महंमद सय्यद (46) असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटना …

Read More »

सुमित हरला, पण फेडररला भिडला

यूएस ओपनमध्ये कडव्या झुंजीनंतर पराभव न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या सुमित नागलला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत पुरुष एकेरीत महान खेळाडू रॉजर फेडररसमोर पराभव पत्करावा लागला. कडवी झुंज देत 6-4, 1-6, 2-6, 4-6ने नागल हरला, पण त्याने पहिला सेट जिंकून आश्चर्याचा धक्का दिला आहे. सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर …

Read More »