Breaking News

Yearly Archives: 2019

शेतीकामासाठी बळीराजाची लगबग

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त गेले काही दिवस पावसाचे अगमन मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली होती, मात्र पाऊस क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळे आता बळीराजा लावणीत गुंतला असून गीत गात शेतातील कामे करीत आहे. सध्या पाऊस येत असून आणि लगेच जात असल्याने या वेळेत शेतीची कामे करण्यास शेतकर्‍यांची लगबग …

Read More »

बांधकाम व्यावसायिकाने केली 18 लाखांची फसवणूक

पनवेल : बातमीदार सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून, कागदपत्रांमध्ये जोडून, तो खरा आहे असे भासवून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची 18 लाखांची फसवणूक केली आहे. खारघर कोपरा येथील सेकटर 10 मध्ये राहणारे शिवराम प्रभाकर सुतार (वय 31 वर्ष) यांनी कोपरा, सेक्टर 10 येथील एकता कन्स्ट्रक्शनच्या …

Read More »

खारघर हिलसाठी रहिवासी सरसावले

खारघर : प्रतिनिधी खारघर शहराला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालेले आहे. सिडकोने या परिसराचा विकास केला आहे, मात्र विकासाच्या नावाखाली शहराच्या नैसर्गिक साधनसंपदेचे जतन होणे गरजेचे आहे. या हेतूने शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी खारघर हिल परिसरात बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे. आय नेचर ऑच या संस्थेमार्फत दगडाचे बांध …

Read More »

विद्यार्थ्यांनो, चांगले नागरिक बना : दत्तात्रेय नवले; सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन उच्चपदस्थ होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक बनावे, असे आवाहन पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले. ते खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर …

Read More »

काँग्रेसच्या प्रमोद केणे यांनीही हाती घेतले ‘कमळ’

उलवे नोड : रसायनी परिसरातील तुराडे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद केणे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 14) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. …

Read More »

भाजपमध्ये वाढता ओघ ; कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल येथील लक्ष्मी वसाहतीमधील कर्नाटकी ऐक्य कामगार संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी (दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत …

Read More »

माजी नगरसेविकेला मोबाईलद्वारे तलाक ; नवर्याविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा

मुरूड : प्रतिनिधी मुरूड येथील माजी नगरसेविका नादीया ढाकम यांना तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती ताबिश इब्राहिम ढाकम याच्या विरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूडमध्ये प्रथमच ट्रिपल तलाकची केस समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ताबिश ढाकम याचा पहिला विवाह …

Read More »

माणगावमध्ये विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

अलिबाग : जिमाका माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालयाची नूतन इमारत साकारली आहे. आमदार भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते कृष्णा कोबनाक, …

Read More »

बिरवाडीतील चोर्यांमागे मध्य प्रदेशची टोळी ; पळून जाणार्या दोघांना खेडमध्ये पकडले, एक जण फरारी

महाड : प्रतिनिधी महाडच्या बिरवाडी व काळीज परिसरात धुमाकूळ घालत साडेपाच लाखांचा ऐवज लुटून गेलेल्या चोरट्यांपैकी दोघांना खेड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडले आहे. महाड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून, परिसरात चोर्‍या करणारी ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे उघड झाले आहे. महाड शहर, बिरवाडी, तसेच औद्योगिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने चोर्‍या, …

Read More »

आरोग्य महाशिबिराच्या नियोजनासाठी आज बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात सोमवारी (दि. 15) सायंकाळी 5.30 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस …

Read More »