Breaking News

Yearly Archives: 2019

अलिबागमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरण : चार नायजेरियन नागरिकांना अटक

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर व किहीम येथील बंगल्यामधून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमधील आरोपींकडे सापडलेल्या कोकेनचे धागेदोरे नायजेरियापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी कोकेन विकणार्‍या  चार नायजेरियन नागरिकांना रायगड पोलीस दलाच्या  स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 260 ग्रॅम कोकेन जप्त केले असून, बाजारात त्याची किंमत 13 लाख रुपये …

Read More »

करिअरसाठी योग्य क्षेत्र निवडा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी करिअरसाठी योग्य असे क्षेत्र निवडावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 14) विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत …

Read More »

पनवेलमध्ये राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मायबोली एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा आणि महापालिका क्षेत्र मर्यादित आंतरभारती एकपात्री अभिनय स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय मायबोली एकपात्री व द्विपात्री स्पर्धा मराठी …

Read More »

दाद मागण्यासाठीही हवी यंत्रणा

देशभरातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टरांच्या व हॉस्पिटल कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले असताना हे हल्ले होत आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. देशभरातील तब्बल 19 राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. परंतु कुठेही त्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही, किंबहुना अंमलबजावणी यशस्वीरित्या होते आहे असे म्हणता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात रविवारी रुग्णाच्या …

Read More »

पनवेल : शहरातील गुणे हॉस्पिटलसमोरील साईश्रद्धा अपार्टमेंटमध्ये पुनम्स ब्रायडल स्टुडिओ आणि मेकअप अकॅडमी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांच्या हस्ते आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाले. या वेळी इंटरनॅशनल सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट उदय टक्के, पनवेल महापलिकेच्या नगसेविका दर्शना भोईर यांच्यासह अनेक …

Read More »

पनवेल : महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुशीला घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, शोभा पन्हाळे, गौरी पवार, दीपाली …

Read More »

पनवेल : तालुक्यातील उमरोली येथे राहणारे आंब्रे दाम्पत्य पूल ओलांडताना नदीच्या प्रवाहामुळे मोटरसायकलसह वाहून गेले. यामध्ये आदित्य आंब्रे याचा मृतदेह जुई-कामोठे येथील खाडीत गुरुवारी सापडला. आंब्रे कुटुंबीयांवर ओढवलेल्या या संकटामुळे पनवेल तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चार लाख रुपयांचा धनादेश सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी त्यांच्या वारसांना …

Read More »

श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त आरोग्य शिबिर

पनवेल : प्रतिनिधी गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात गावदेवी पाडा स्वामी समर्थ मठ पनवेल येथे साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या दिवशी ग्रहणाचे वेध लागत असल्याने पहाटेपासून दुपारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुसर्‍या दिवशी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आगरी समाज हॉल येथे …

Read More »

वाहतूक पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब पनवेल, रिलायन्स हॉस्पिटल आणि वैभव ऑप्टीक्स यांच्या वतीनं कळंबोली येथील वाहतूक शाखेमध्ये आरोग्य आणि नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा लाभ अनेक वाहतूक पोलिसांनी घेतला. वाहतूक पोलिसांना ठरवून दिलेल्या जागी दिवसभर काम करावे लागत असल्याने, त्यांना प्रदूषण आणि त्याच्या जोडीला येणार्‍या आरोग्याच्या समस्यांना …

Read More »

रोटरी क्लबतर्फे पनवेलमध्ये कॅल्शिअम तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन यांच्या वतीनं बेटी बचाव, बेटी पढाओ, बेटी बढाओ अभियानांतर्गत कॅल्शिअम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशिला घरत उपस्थित होत्या. पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन, …

Read More »