पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा चौथा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला. या सोहळ्यात 2019-20 साठी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा रोटरॅक्टर अॅड. तेजल नाईक आणि क्लब सचिव जमिला व्होरा व त्यांच्या संपूर्ण टीमकड मावळते अध्यक्ष रोटरॅक्टर शुळाम मालपाणी यांनी सोपवली तसेच या …
Read More »Yearly Archives: 2019
भामट्याला बेड्या
सहा लाख 51 हजारांची फसवणूक उरण ः प्रतिनिधी एका गार्डची एजन्सी आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक करणार्या किरण दीपक महाडिक या भामट्याला उरण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला उरणच्या न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार एका खासदाराशी जवळीक असल्याचे सांगून …
Read More »दहा वर्षांत 27 कोटी भारतीय गरिबीमुक्त
नवी दिल्ली : गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (एमपी)च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून तयार केला आहे. रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी 55.1 टक्क्यांवरून 27.9 …
Read More »जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन
उरण ः रामप्रहर वृत्त जेएनपीटीने टाऊनशिप येथे जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे शुक्रवारी (दि. 12) उद्घाटन झाले. हे ट्रॉमा केअर सेंटर 24 तास अविरतपणे कार्यरत राहणार असून स्थानिकांसाठी ही एक महत्वाची सुविधा असणार आहे, कारण यामुळे अपघात किंवा इतर गंभीर प्रसंगासाठी खास वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. उदघाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे …
Read More »सीकेटी विद्यालयात पालखी, वृक्षदिंडी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखी पूजन सोहळा, वृक्षदिंडी, वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. झाडे लावा झाडे जगवा, असा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा मानवी नकाशा विद्यार्थ्यांनी तयार केला होता. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार …
Read More »विठ्ठल नामाची शाळा भरली
नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीत नगरसेविका चारुशीला घरत पालखीच्या भोई झाल्या होत्या. नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीचे नगरसेविका राजश्री वावेकर यांनीही मनोभावे दर्शन घेतले. नवीन पनवेल ः येथील चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये वारकरी दिंडीत विद्यार्थिनी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या. नवीन पनवेल ः चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये …
Read More »उरण महाविद्यालयात वृक्षारोपण
उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम झाला. एकच लक्ष तेहतीस कोटी वृक्ष, या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा भाग म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) स्वातंत्र्य सैनिक दत्ता रहाळकर खेळाचे मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे …
Read More »जनतेचा पाठिंबा भाजपला मिळाला
मुरूड शहरातील नगर परिषद हद्दीत शेगवाडा परिसर असून, या ठिकाणी नुकतेच एका नाल्याच्या बांधकामावरून वातावरण तप्त होऊन ज्यांच्याकडे नगर परिषदेची सत्ता होती.ते गप्प राहिले मात्र या आंदोलनात भारतीय जनता पार्टी उतरताच शेगवाडा परिसरातील जनता भाजपच्या पाठीशी आल्याने विरोधकांना याचा पोटशूळ निर्माण होऊन फक्त गरळ ओकण्याचे काम केले, परंतु भारतीय जनता …
Read More »पोर्नोग्राफीविरोधात ठाम भूमिका
अश्लील साहित्याचे स्वरुप लक्षात घेऊन जास्तीत जास्त दंड आकारता यावा याकरिता त्याची कमालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. लहान मुलांवरील बलात्कार व अन्य स्वरुपाचे लैंगिक शोषण यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत भयावहरित्या वाढले असून मोदी सरकारने सुरूवातीपासूनच या गुन्ह्यांच्या संदर्भात कठोर भूमिका स्वीकारली आहे. मात्र तरीही या स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण खाली …
Read More »भारताचा विश्वचषक हुकला, पण संघ स्पर्धेत चमकला!
मुंबई : प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper