पेण : प्रतिनिधी – येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये मध्यस्थ मंडळ कक्षाचे उद्घाटन नुकतेच न्या. विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या मध्यस्थी कक्षाच्या वतीने न्यायालयात येणारी कौंटुंबिक प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच तडजोडीने मिटविण्याची प्रक्रिया पार पडणार असून, यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. या कार्यक्रमास न्या. निनाद काकडे, मानसी …
Read More »Yearly Archives: 2019
जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू
श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सिरगवारी येथे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस केशवनहून किश्तवाड येथे निघाली होती, …
Read More »खालापूर-खोपोलीतील डेंग्यू रुग्ण सामान्य
एकत्रितपणे उपचारासाठी वावोशी येथे यंत्रणा उभारली खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – खालापूर तालुक्यातील छत्तीशी ग्रामीण भागात असणार्या दहा गाव करंबेली येथे ‘डेंग्यू’ची लागण असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने तालुका व जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. त्याचप्रमाणे खोपोली शहरातही काही रुग्ण निष्पन्न झाल्याने नगरपालिका आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात …
Read More »मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले
मुंबई : प्रतिनिधी – मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. विकेण्डपासून सुरू असलेल्या या पावसाने रविवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू केली.सोमवारी सकाळपासूनच रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम दिसून आला. रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या. मुंबईत सायन-माटुंगादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची …
Read More »पांडवकडा धबधबा फेसाळला; पर्यटकांची गर्दी
पनवेल ः बातमीदार जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली खरी, परंतु आनंदसरींची प्रतीक्षा कायम होती. अखेर शेवटच्या आठवड्यात जोरदार सरी कोसळू लागल्या आणि अवघा निसर्ग बहरून आला. याच निसर्गाचा भरभरून आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलेही अशा पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार-रविवारी पनवेल परिसरातील धबधबे, धरणांवर पर्यटकांनी गर्दी केली. पनवेल तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा …
Read More »तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त डॉक्टर दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर व क्रिएटीव्ह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 29) नेरूळ स्टेशन (पश्चिम) येथील तिकीट घराजवळ रेल्वे प्रवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात नेरूळ येथील 160 नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात रक्त तपासणी, वजन …
Read More »धानसर येथे गटारे बांधण्याची मागणी
पनवेल : बातमीदार महापालिका हद्दीतील धानसर गावात पावसाळी गटारे बांधण्याची मागणी राजेश तांबोळी यांनी पनवेल महापालिकेकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने धानसार गावातील गटारे बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. पावसाळ्याचे पाणी रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांना यातून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे. धानसार गावातील जिल्हा परिषद शाळा ते …
Read More »कामोठे विद्यालयाचे स्पर्धा परीक्षेत यश
कामोठे ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयातील इयत्ता पाचवीमधील स्नेह उदय लुगडे व इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, तसेच एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीमधील विठ्ठल दिनकर पालवे, उंडे भूषण मारुती, कांबळे आदित्य सुनील हे पाच विद्यार्थी …
Read More »रोटरी क्लबतर्फे मुलींसाठी स्वच्छतागृह
कामोठे ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीज-टाऊन पनवेल व रोटरी क्लब ऑफ कामोठे-पनवेल यांच्यामार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कामोठे यांच्या वतीने रोटरी क्लबकडे मुलींच्या स्वच्छतागृहाची मागणी केली असता रोटरी क्लब ऑफ कामोठे पनवेलचे अध्यक्ष डॉ. शशिकांत म्हात्रे यांनी लगेच या …
Read More »अर्धे उरण अंधारात ; वीज मंडळाचा सावळा गोंधळ ‘उजेडात’
उरण ः रामप्रहर वृत्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उरण वीज मंडळाचा सावळा गोंधळ उघड झाला असून काल (दि. 30) मध्यरात्रीपासून वीज गायब झाली आहे. सकाळपासून अनेक वेळा तक्रार करूनही दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वी या संदर्भात बैठक होऊनही वीज मंडळाचा कारभार सुधारताना दिसत नसल्याने जनतेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper