Breaking News

Yearly Archives: 2019

काँग्रेस अध्यक्षपदी सुशीलकुमार शिंदेंची वर्णी?

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अखेर नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून, गांधी घराण्यावर प्रचंड निष्ठा असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राहुल गांधी यांचे उत्तराधिकारी असतील, अशी माहिती पुढे येत आहे. काँग्रेस पक्षाची धुरा कुणाच्या हाती द्यायची, यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बराच खल केला. गांधी कुटुंबीयांशीही …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय गाढेश्वर धरण

पनवेल : बातमीदार – पावसाचे दिवस असल्याने तालुक्यातील गाढेश्वर धरण परिसर पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचे सान्निध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगरांच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक या धरणाकडे अधिक आकर्षित  होतात, मात्र मद्याच्या नशेत पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमावल्याच्या घटना दरवर्षी येथे घडत आहेत. त्यामुळे या वर्षी …

Read More »

रोटरी क्लब आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचा उपक्रम कौतुकास्पद -संजय कुमार

पनवेल : वार्ताहर – पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात येत असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी आज पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आयोजित …

Read More »

निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त -डॉ. हेमलता वैशंपायन

उरण : वार्ताहर – निरोगी जीवनासाठी योगा उपयुक्त असून योगामुळे ताणताणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत. त्यामुळे आपले शरीर निरोगी होतेच त्याचप्रमाणे एकाग्रता वाढते. आहार व नियमित योगा हे महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक लाभ होतो. त्याचप्रमाणे महिलांनी आपल्या आहारात लक्ष ठेवले …

Read More »

विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी

पनवेल : प्रतिनिधी – कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड आणि तळोजा येथील रफ बटालियनचे असिस्टंट कमांडंट सुधीर सोनवणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. शनिवारी (दि. 29) कळंबोली येथील सेंट जोसेफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ  …

Read More »

झाडे लावा झाडे जगवा…

खारघर शहरात वृक्षलागवड मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त – खारघर शहरातील सेक्टर 1 कोपरा खाडी परिसरात के. बी. फार्म नर्सरी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …

Read More »

संजय गांधी निराधार योजना 106 प्रकरणे मंजूर

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या 106 लाभार्थींचे अर्ज मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील सभा के. जी. म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 28) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकून प्रभाकर नवाळे यांनी कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 121 …

Read More »

पोलादपूर शहरामध्ये मराठा आरक्षणाचा जल्लोष

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या राज्य सरकारच्या युक्तिवादानुसार मराठा आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये निश्चित असल्याचा आदेश पारित झाल्याने महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाचा जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळेंची फेरनिवड

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे हे अध्यक्षपदी, तर विश्वस्तपदी वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि कार्यवाहपदी विष्णू सोनावणे निवडून आले आहेत. शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे निवडून आले असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप चव्हाण यांचा पराभव केला. वाबळे यांना …

Read More »

आरोपी बांधकाम व्यावसायिकांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

संरक्षक भिंत कोसळून मृत्यू प्रकरण पुणे ः प्रतिनिधी  शुक्रवारी रात्री पुण्यातील कोंढवा भागात सीमा भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना रविवारी (दि. 30) जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जुलैपर्यंत पोलीस …

Read More »