Breaking News

Yearly Archives: 2019

किंग कोहली! ऐतिहासिक कसोटीत विक्रमी शतक

कोलकाता : वृत्तसंस्था भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात शतक झळकाविले. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने 194 चेंडूंत 18 चौकारांसह 136 धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे …

Read More »

पनवेलमध्ये भाजपचा जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पनवेल भाजपतर्फे मध्यवर्ती कार्यालयासमोर शनिवारी (दि. 23) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसर्‍यांदा शपथ घेतली, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ …

Read More »

व्ही. के. हायस्कूलच्या शतक महोत्सवानिमित्त जनजागृती फेरी

पनवेल ः वार्ताहर विठोबा खंडप्पा (व्ही. के.) हायस्कूलचा शतक महोत्सव पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने 22 नोव्हेंबर रोजी आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पनवेल शहरातून  जनजागृती फेरी काढली होती. या वेळी त्यांनी शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले. कोएसोच्या पनवेल येथील व्ही. …

Read More »

अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात अनेक कामांचा शुभारंभ, भूमिपूजन यासह विविध कार्यक्रम शुक्रवारी झाले. त्या अंतर्गत चिपळे आणि खैरणे येथील रस्त्यांचे उद्घाटन, तसेच फणसवाडी आणि पालेबुद्रुक येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

खांदेश्वर कोकण महोत्सव

खांदा कॉलनी : भाजप पुरस्कृत ओमसाई खांदेश्वर महिला व बाळ मित्र मंडळ यांच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव दरवर्षीप्रमाणे यांदाही आयोजित करण्यात आला आहे. यंदा हा महोत्सव सेक्टर 8 येथील मैदानात सुरू आहे. या महोत्सवात शुक्रवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवास नगरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने कळंबोलीत उत्साह कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी (दि. 23) सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. त्याच वेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना शपथ दिली. त्यामुळे महाराष्ट्रात लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे. भाजपने स्थिर सरकार स्थापन करण्याच्या …

Read More »

वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांचे सपत्नीक साईबाबांचे दर्शन

शेलघर (ता. पनवेल) : वाढदिवसानिमित्त अरुणशेठ भगत यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतले आणि आप्तेष्ट, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

Read More »

महाराष्ट्रात राजकीय सर्जिकल स्ट्राईक

महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे असताना एवढे मोठे व महत्त्वाचे राज्य सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भाजप हातातून जाऊ देणार का? अशा पेचप्रसंगी भाजपचे ‘चाणक्य’ गप्प का आहेत? ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला हा पक्ष काही खेळी करतोय का? आणि केलीच तर नेमकी कोणती खेळी करणार? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे एव्हाना सर्वांना …

Read More »

एमआयडीसीतील पर्यायी रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण

सिडकोकडून निविदा जाहीर पनवेल ः बातमीदार तळोजा एमआयडीसीत जाणार्‍या पर्यायी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्डे पडलेल्या या रस्त्यातून येत्या काळात मुक्तता होईल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. सिडकोकडून या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सिडकोने यासाठी 17 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून निविदा मागविल्या आहेत. अनेक …

Read More »

श्वान निर्बिजीकरणाची निविदा मंजूर

महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येला बसणार आळा पनवेल ः बातमीदार तिसर्‍यांदा स्थायी समिती बैठकीपुढे आलेल्या श्वान निर्बिजीकरणाच्या निविदेला अखेर मंजुरीचा मुहूर्त मिळाला. नुकत्याच झालेल्या महासभेत हा विषय गाजल्यानंतर सत्ताधार्‍यांनी हा विषय मंजूर केला. महापालिका क्षेत्रातील श्वानांचे निर्बिजीकरण केल्याने त्यांच्या संख्येला आळा बसणार आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून आरोग्य विभागाचे काम महापालिकेकडे …

Read More »