पनवेल ः बातमीदार कामोठे शहरातून बाहेर पडून थेट कळंबोलीत जाण्यासाठी बंद असलेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या पाठपुराव्यामुळे सिडकोने शुक्रवारी या कामाला प्रारंभ केला. या रस्त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कामोठे शहरातून बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी असलेला रस्ता अनेक वर्षे होऊ शकला नाही. भाजपने केलेल्या …
Read More »Yearly Archives: 2019
युवा उद्योजकांनी कठोर मेहनतीने व्यवसाय वाढवावा- विक्रांत पाटील
पनवेल ः वार्ताहर तरुणाईने व्यवसायात कठोर मेहनतीची तयारी ठेवावी. त्याचबरोबर व्यवसायासाठी योग्य मार्गदर्शन घ्यावे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन आपला उद्योग व्यवसाय वाढवावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील व्यावसायिक व महिला बचत गट यांच्यासाठी उपयुक्त अशा एनयूएलएम सीएलसी अॅप माहितीसाठी व उद्योजकता …
Read More »जेव्हा विनोद तावडे दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देतात…
देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरूनी सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे …
Read More »अखेर ‘देवेंद्र’च ठरले ‘अजित’ (अजिंक्य)!
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी अचानक भूकंप झाला आणि शुक्रवारपर्यंत राजकीय सारीपाटावर ज्या चाली खेळवण्यात आल्या होत्या त्या उद्ध्वस्त करून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि अजित अनंत पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 24 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी …
Read More »खांदा कॉलनीत कोकण महोत्सवाची धूम
पनवेल : रामप्रहर वृत्त ओमसाई खांदेश्वर महिला व बाल मंडळाच्या वतीने खांदा खांदेश्वर कोकण महोत्सवाचे आयोजन कॉलनीत करण्यात आले असून, यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. त्यामुळे या महोत्सवात लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आठ वर्षांपूर्वी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला कोकणापुरता मर्यादित असलेल्या …
Read More »कळंबोली-कामोठे जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
कळंबोली : प्रतिनिधी कामोठे-कळंबोली जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 22) भूमिपूजन करण्यात आले. कामोठे, तसेच सायन-पनवेल महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता दोन किलोमीटर वळसा घालावा लागतो. त्यात वेळ व पैसा वाया जातोे. कळंबोली व कामोठ्यामधील सर्वसामान्य जनतेला होणार्या या त्रासाचा गांभीर्याने विचार करून आमदार ठाकूर यांनी या जोड रस्त्याच्या …
Read More »पवार काय करतील सांगता येत नाही : बच्चू कडू
मुंबई : प्रतिनिधी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या …
Read More »ही तर संधीसाधू आघाडी!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जातेय, मात्र महाराष्ट्रात आता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. जी आघाडी …
Read More »धूर्त चोर आणि चतुर पोलीस
’पोलीस अधिकार्यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या …
Read More »सायबर सावधानता हवीच!
इथे महिलांना पाठलाग, ब्लॅकमेलिंग, बदनामी, खोटी प्रोफाइल्स, पोर्नोग्राफी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. लहान मुलेही अजाणतेपणी अशा गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सर्वसामान्यांमधील तंत्रज्ञानविषयक जागरुकता वाढवण्यातूनही सायबर गुन्हेगारीला अटकाव होऊ शकेल. चर्चा बर्या गोष्टींची असो वा वाईट, दोन्ही बाबतीत सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचाच नंबर वरचा लागताना अनेकदा दिसून येतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper