Breaking News

Monthly Archives: January 2020

पनवेलच्या ज्येष्ठांना पुन्हा बस सवलत

महापौर डॉ. कविता चौतमोल मांडणार ठराव पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीचे ‘एनएमएमटी’चे सवलतीतील पास पुन्हा सुरू होणार आहेत. नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या अनुदानाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे पनवेलच्यरा महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले आहे.‘एनएमएमटी’ने सप्टेंबर 2018पासून बसमधून प्रवास करणार्‍या पनवेलमधील ज्येष्ठ नागरिकांना …

Read More »

घटनाबाह्य काम झाल्यास सरकारमधून बाहेर पडू

अशोक चव्हाण यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे सांगितले, तसेच शिवसेनेने जर ठरलेल्या उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी या वेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन …

Read More »

थोडीसी तो लिफ्ट करादे

गेली अनेक वर्षे अदनान सामी मुंबई व दिल्ली येथेच राहतात. त्यांचे वडील पाकिस्तानी असले तरी त्यांची आई काश्मिरी आहे. एकंदर अदनान सामी हे अंतर्बाह्य भारतीय आहेत. एरव्ही सर्वधर्मसमभावाची जपमाळ ओढणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक भारतीयत्वाचा पुळका का आला असावा? जगविख्यात कलाकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल केंद्रातील …

Read More »

निटको टाईल्स कंपनीला टाळे ; 300 कामगारांवर उपासमारीची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील श्रीगाव येथील  निटको टाईल्स कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात टाळे ठोकले आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणारे 300 कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जे पाच कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते, त्यांनासुद्धा कंपनीला टाळे लावल्याची कल्पना नसून, ते कंपनीमध्येच आहेत. या प्रकरणी कामगार …

Read More »

मुरूडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, भारतमातेचे पूजन

मुरुड : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या मुरूडमधील निवास्थानी भारतमातेचे पूजन करण्यात आले. प्रथम पूजेचा मान शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील यांना मिळाला. देशावर प्रेम करा व देशाच्या प्रति निष्ठा ठेवण्याचे आवाहन यावेळी आण्णा कंधारे यांनी केले. हिंदू एजुकेशन संचलित ओंकार बालवाडी व हायस्कूलच्या …

Read More »

नागोठण्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नागोठणे : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा नागोठणे येथील मुख्य कार्यक्रम येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात पार पडला. सरपंच डॉ. धात्रक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. स्थानिक जि. प. सदस्य किशोर जैन, रोहे पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, माजी सरपंच फरमान दफेदार, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, रियाज अधिकारी, …

Read More »

गणेशाच्या स्वागताला सजली वरदनगरी; महड येथे जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी

खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या महड (ता. खालापूर) येथे वरदविनायक गणेशाच्या जन्मोत्सव सोहळ्याला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, श्री गणपती संस्थान तर्फे भाविकांसाठी सर्वसोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2020 कॅलेंडर वर्षात एकही अंगारंक चतुर्थी नसल्याने योगायोगाने आणि मंगळवारी (दि. 28) गणेश जंयती उत्सव आल्याने गणेशभक्तांना मोठी पर्वणी …

Read More »

नवसाला पावणारा म्हसळ्याचा माघी गणेश

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरात देवज्ञ समाजाच्या गणेश मंदिराची फार मोठी आख्यायिका आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (दि.28) या मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव होणार आहे. देवज्ञ समाजाच्या या मंदिरातील गणेश नवसाला पावणारा, भक्तांच्या संकटकाळी धावणारा व तारणकर्ता असल्याचे अनेक भक्त सांगतात. म्हसळा शहरांतील ग्रामदेवता असणार्‍या श्री धावीर …

Read More »

परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो -अतुल भारद्वाज महाराज; खोपोलीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

खालापूर : प्रतिनिधी जो मानव प्रेम करतो, सर्वांना आनंद देतो, सुखाचा सहवास देतो अशा मानवाच्या सुखदुःखात देव सहभागी होतो. परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो, असे प्रतिपादन वृंदावन निवासी  अतुल कृष्णजी भारद्वाज महाराज यांनी खोपोली येथे सोमवारी (दि. 27) केले. खोपोली, खालापूर, कल्याण, ठाणे, पुणे येथील जाखोटिया परिवारातर्फे खोपोलीतील गोकुळधाम लोहाणा …

Read More »

भाजपच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी नेरळचे मंगेश म्हसकर

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य मंगेश राजाभाऊ म्हसकर यांची भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगेश म्हसकर यांच्या निवडीने भाजप कर्जत तालुका मंडळाला तरुण अध्यक्ष मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक निवडणुक प्रक्रिया डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाली होती. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी  …

Read More »