Breaking News

Monthly Archives: January 2020

पाण्यासाठी सिडको अधिकार्यांना घेराव

खांदा कॉलनीतील महिलांचा आक्रमक पवित्रा कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील  सिडको वसाहतीतील खांदा कॉलनी वसाहतीतील पाण्याचा प्रश्न पेटला असून गेली महिन्यांपासून सेक्टर 12 व सेक्टर 7 मधील रहिवासींना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रात्री जागून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे तर काहींना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे त्रस्त …

Read More »

घाऊक बाजारात मिरची खातेय ‘भाव’

गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 ते 60 रुपयांनी दर वधारले पनवेल : बातमीदार पावसाळ्याआधी स्वयंपाकासाठीचा गरम मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. त्यासाठीची लाल मिरची आणि त्यातील मसाले पदार्थाच्या खरेदीसाठी बाजारात त्या धाव घेतात. यंदा वाशी बाजारात (एपीएमसी) बेडगी आणि काश्मिरी मिरची दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मिरचीचे दर गेल्या …

Read More »

ध्येयवेड्या तरुणाची संगीत क्षेत्रात झेप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील शिवनगर मोहोपाडा येथील कौशल विनायक गायकवाड याने एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा केलेला हा संगीतप्रेमी लहान वयातच संगीतक्षेत्राकडे वळलेला आहे. त्याने मोहोपाडा प्रिया स्कुलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला संगीताची आवड निर्माण झाली होती. कॉलेज जिवनात असतानाच त्याने कविता लिहण्यास सुरुवात केली. …

Read More »

पालिका हद्दीत शौचालये बांधण्याची मागणी

नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शिवाजी …

Read More »

जयहिन्द कप क्रिकेट स्पर्धा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या जयहिन्द क्रीडा मंडळाच्या वतीने व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खारघर शहर मंडळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जयहिन्द कप 2020 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …

Read More »

पोदी भुयारी मार्गाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणार्‍या भुयारी मार्गाच्या (रेल्वे अंडर पास) कामासंदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून, महापौर डॉ. कविता …

Read More »

जीएसटीनंतर आता ‘एक देश, एक रस्ता कर’!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासन 2017मध्ये देशभरात एक करप्रणाली लागू करण्यात आली. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून देशभरातील वस्तूंचे विभाजन करून त्याप्रमाणे कर आकारणी करण्यात आली. जीएसटीनंतर आता देशभरात एक देश एक रस्ता कर योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकारांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.या …

Read More »

प्रजासत्ताक दिनी कान्होजी आंग्रेंचा चित्ररथ

मुंबई : प्रतिनिधीस्वराज्याचे सरखेल दर्यासारंग कान्होजी आंग्रे या विषयावरील  चित्ररथ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. कान्होजींच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणार्‍या या चित्ररथाची बांधणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात …

Read More »

पनवेल परंपरा फेस्टिवलमधे ‘सूर प्रभात’

खारघर : रामप्रहर वृत्तप्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पनवेल परंपरा फेस्टिवलमधे सूरप्रभात या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या संगीतसभेचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ गायकांचे शास्त्रीय गायन …

Read More »

फोन टॅपिंग : फडणवीसांनी आरोप फेटाळले

चौकशी करण्याचे आव्हान मुंबई : प्रतिनिधीभाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खंडन केले आहे. ’राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असे आव्हान फडणवीस यांनी …

Read More »