अकलूज : प्रतिनिधीआम्ही कसल्याही धमक्यांना घाबरत नाही जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत, आम्ही चौकशीला तयार आहोत, असे चोख प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे.फडणवीस रविवारी (दि. 12) अकलूज येथे आले होते. या वेळी त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप …
Read More »Monthly Archives: January 2020
‘सीएए’वरून तरुणांची दिशाभूल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा कोलकाता : वृत्तसंस्थानागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला असून, तो नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 12) येथे केले. जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी …
Read More »‘शिवसेनेचे 35 आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज’
ठाणे : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे 56 पैकी 35 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम असल्याने भाजप पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त राणे ठाण्यात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी …
Read More »युद्धाच्या उंबरठ्यावर
इराण आणि अमेरिका यांच्यातील धुमश्चक्रीमध्ये तिसर्या महायुद्धाची बीजे काही युद्धतज्ज्ञांना दिसू लागली आहेत. त्यात तथ्य देखील आहे. कारण या युद्धाने उग्र स्वरुप धारण केल्यास अन्य देश त्यात आपोआप ओढले जातील व सारे जग त्या आगीत होरपळेल अशी चिंता जगातील नेते मंडळींना वाटू लागली आहे. अमेरिका आणि इराण यांच्या मध्ये सुरू …
Read More »मटण दरवाढ; खाटीक जात नष्ट होण्याची भीती
मांसाहार करणार्यांच्या ताटात मटण असते आणि आपल्या भागातील मटण दराबाबत निर्माण झालेले संभ्रम लक्षात घेता मटण दरवाढ अपरिहार्य बनली आहे. राज्यात झालेला अवेळी पाऊस आणि त्याचवेळी परराज्यातील विक्रेते यांच्याकडून बोकडांची चढ्या भावाने केली जाणारी खरेदी तसेच परदेशात थेट जिवंत बोकडांची होत असलेली निर्यात यामुळे मटणाचे दर वाढण्याची शक्यता अपरिहार्य बनली …
Read More »ग्रामीण व्यवसायाला चालना देणारे ‘रायगड सरस’
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद, रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल मधील गुजराती शाळा मैदान, पटवर्धन हॉस्पिटल समोर भव्य रायगड सरस 2020 प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे 9 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनाना योग्य …
Read More »श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन
खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, नगरसेवक प्रविण काळूराम पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2019 हे वर्ष खारघर गावासाठी अतिशय दु:खदायक ठरले. वर्षभरात गावातील एकूण 15 व्यक्तींचे निधन झाले असून, त्यातील बर्याच व्यक्तींचे मृत्यू हे अकस्मात झाले. त्यामुळे या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »पळस्पे येथे राज्य सुरक्षा सप्ताह
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त 31 राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह विविध सुरक्षासंबधित कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत पळस्पे महामार्ग पोलीस केंद्रातर्फे 31 राज्य सुरक्षा सप्ताह 11 ते 17 जानेवारी दरम्यान यशस्वी राबवण्यात येणार आहे. या सप्ताहाचे रस्ता भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत …
Read More »शिवसेना पदाधिकार्यावर आरोप
योग्य वागणूक दिली नाही -अभिनेत्री भाग्यश्री मोटे चंद्रपूर : प्रतिनिधी शिवसेना पदाधिकार्याकडून योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप मराठी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने केला आहे. यासंदर्भात तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता हा प्रकार घडल्याचे तिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी राजुरा …
Read More »आजची पिढी मोबाईलच्या आहारी
कल्याण रेल्वे स्टेशन जवळ एक तरुणी कानात इअर फोन अडकवून मोबाईलवर गाणी ऐकत रेल्वेलाईनवरुन चालत जात होती. आपल्या मागून ट्रेन येत असल्याकडे तिचे लक्षच नव्हते. मोटारमनने जोरात हॉर्न वाजल्यावर तिने घाईघाईने बाजूला जाण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही. भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणार्या तिचे स्वप्न अधुरे राहिले. बातमी ऐकून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper