सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन मुरूड : प्रतिनिधी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याची भावना प्रवाशांमध्ये कायम रहावी, यासाठी चालकांनी वेगमर्यादा पाळून सुरक्षित वाहने चालवावीत व रस्ते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी चालकांनी सर्तक रहावे, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांनी केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 26 …
Read More »Monthly Archives: January 2020
शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांसाठी शुभवर्तमान; शिव-समर्थ स्मारक फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले!
उरण : प्रतिनिधी 30 कोटी खर्च करुन जेएनपीटीकडून उरण येथे उभारण्यात येत असलेले 20 मीटर उंचीच्या शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पुर्णत्वास जाणार आहे. विविध सुविधा असलेले भव्य स्मारक येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणाऱे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांसाठी शुभवर्तमान ठरणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या …
Read More »पुरोगामी महाराष्ट्रात एसटीलाही अंधश्रद्धेचे ग्रहण
पुरोगामी विचारसरणीची परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यात जनतेला अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देणारेच सरकार आणि प्रशासनच जेव्हा स्वत:च या अंधश्रद्धेच्या विळख्यात गुरफटून जाते, तेव्हा मग जनतेने कोणाचा आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. एसटीच्या देवगड आगारात नव्याने रुजू झालेल्या शयन बसला काळी बाहुली लटकविण्याचा धक्कादायक प्रकार पाहिल्याने प्रशासन आणि सरकारच्या या वागण्याचा राग …
Read More »लोकनेते ‘दि. बां.’च्या जयंतीनिमित्त जासईत कार्यक्रम
जासई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय मजकूर संघाचे उपाध्यक्ष व कामगार नेते स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »कामोठे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. बा. पाटील यांची जयंती
कामोठे : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची 94 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खरात यांनी लोकनेते दि. बा. …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांचे धरणे आंदोलन; आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट
पनवेल : प्रतिनिधी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचार्यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने सोमवारी (दि. 13) कर्मचार्यांनी महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सोमवारी आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांची भेट घेऊन त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास सचिवांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे …
Read More »बामणडोंगरी येथे क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तबामणडोंगरी येथे जीवदानी स्पोर्ट्स व जीवदानी इंटरप्रायजेस यांच्या वतीने लोकनेते माजी खासदार चषक तथा लोकप्रिय आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट दिली.या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी बामणडोंगरी गावासाठी क्रिकेटचे मैदान …
Read More »आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका
मुंबई : प्रतिनिधीश्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर …
Read More »नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीकर सरसावले; भव्य रॅली
खोपोली : प्रतिनिधीकेंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लोकसभेत व राज्यसभेत संमत केले आणि त्याचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 12) जागरूक नागरिक मंचाच्या वतीने खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘वाद्य आविष्कार’
स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 26वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि. 11) उत्साहात साजरा झाला. या स्नेहसंमेलनात ‘वाद्य आविष्कार’ या शीर्षकांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे चेअरमन, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper