भाजपच्या खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरेश्वर घारे यांचे अभिनंदन करताना आमदार महेश बालदी. सोबत युवा नेते सचिन तांडेल, नंदू सोनवणे, मंदार गोपाळे, प्रथमेश मालुसरे.
Read More »9th January 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
भाजपच्या खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरेश्वर घारे यांचे अभिनंदन करताना आमदार महेश बालदी. सोबत युवा नेते सचिन तांडेल, नंदू सोनवणे, मंदार गोपाळे, प्रथमेश मालुसरे.
Read More »पनवेल : बातमीदार पुण्याच्या आनंदी ऊर्जा संस्थेमार्फत आयोजित महिलांचे आरोग्य हे सोशल कारण ठेवून फक्त डॉक्टरांसाठी एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 11) पुणे येथे होणार असून यात कामोठे येथील डॉ. श्रुणाल जाधव यांची अंतिम 65मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अंतिम …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11) रिसेन्ट ट्रेंड इन आयपीआर, कॉपीराइट्स व प्लाग्यारीझ्म या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर प्रा. भुजंगराव अहिरे …
Read More »पनवेल : वार्ताहर शालेय विद्यार्थिनींसह महिलावर्गाने त्यांच्यावर कोठेही अन्याय होत असेल असे त्यांना वाटल्यास तातडीने त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी अन्याय सहन करू नये, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांनी तालुक्यातील मोर्बे गावातील महिलावर्गाला व नागरिकांना मार्गदर्शन …
Read More »पनवेल : बातमीदार कळंबोलीतील सेंट्रल फॅसिलिटीज इमारतीत असलेल्या सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी पहाटे घुसलेल्या एका लुटारूने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. चोराने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र …
Read More »पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसूम रवींद्र म्हात्रे यांनी कामोठे गाव स्मार्ट सिटी बनविण्याबाबत कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत व दिव्यांगांना अर्थसहाय्य मदत मिळण्याबाबत अशा विविध मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत. कुसूम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे …
Read More »अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकार्यांचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधी चेंढरे येथील बाफना बाग सोसायटीत चोरी केल्या प्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल चव्हाण याला अलिबागच्या मुख्य न्यादंडाधिकार्यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. बाफना बाग सोसायटीतून 28 ऑक्टोबर 2019 रोजी पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात …
Read More »किडरोग पडण्याची शक्यता, औषध फवारणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी गेल्या कांही दिवसांपासून वातावरणांत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. या बदलामुळे मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांनी विषेश काळजी करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी आंबा पिकावर नियमित औषध फवारणी करावी, असे आवाहन महाड …
Read More »भारतीय नौदल आणि महसूल विभागाचा उपक्रम महाड : प्रतिनिधी भारतीय नौदल आणि महाड महसूल विभाग यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी (दि. 9) सकाळी किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण असलेला रायगड किल्ला प्लास्टिकमुक्त करणे आणि या ठिकाणी स्वच्छता राखणे आपले …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी दि. महाराष्ट्र स्टेट को. ओ. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथे सुरू करण्यात आलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. 9) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे वाशी विभागातील भात खरेदी केंद्राची गरज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन …
Read More »