पनवेल : रामप्रहर वृत्त चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालय आणि महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती संघटना, नवी मुंबई यांच्या वतीने ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या विषयावरच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्हाटे आणि …
Read More »Monthly Archives: January 2020
केजरीवालांनी फक्त खोटी आश्वासने दिली, भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर होताच सर्व पक्ष विजयाचा दावा करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पाच वर्षे फक्त खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करणार्या, व्होट बँकेच्या राजकारणासाठी शांतता भंग करणार्या पक्षांना राज्यातील …
Read More »बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उरण : वार्ताहर उरण पोलीस ठाण्यामार्फत शहर आणि परिसरात बेशिस्त वाहन चालविणार्या विशेषतः दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईची मोहीम उरण चारफाटा येथे करण्यात आली. वाढत्या वाहनांमुळे तालुक्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली बेकायदा वाहन चालविणार्यांविरोधात दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. …
Read More »उरणमध्ये रेझिंग डेमध्ये कॅन्सरवर प्रबोधन
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेनिमित्त उरण तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी तालुका वाहतूक पोलिसांमार्फत आयोजित रेझिंग डे कार्यक्रमात येथील वाहन चालकांना इंडियन कॅन्सर सोसायटी संस्थेच्या वतीने डॉ. विशाल पंजाबी यांनी कॅन्सरवर प्रबोधन व जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी …
Read More »पोलीस रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचे धडे
पनवेल : बातमीदार वाहतूक नियमांची शाळा स्तरावर निरंतर माहिती विद्यार्थ्यांना असावी यासाठी पोलीस रेझिंग डेनिमित्ताने शनिवारी (दि. 4) शहर वाहतूक शाखेकडून व्ही. के. हायस्कूल आरएसपीच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या सुमारे 125 विद्यार्थी व विद्यार्थिनींना वाहतूक नियमनाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक नियमनाची जनजागृती सामान्य नागरिकांपर्यंत होत …
Read More »खारघर : अजित कारंडे यांच्या डिवायईन इन्फ्युज या स्टेशनरी दुकानाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी पालिका उपायुक्त चंद्रशेखर खामकर, गवरे परिवार, आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित होता, तसेच ठाण्याच्या सणगर समाज प्रगती संस्थेने कारंडे यांना शुभेच्छा दिल्या.
Read More »रामशेठ ठाकूर विद्यालयात वेशभूषा स्पर्धा उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (दि. 1) पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी कोळी, आगरी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या राज्यांची वेशभूषा धारण केली होती. या कार्यक्रमाकरिता परीक्षक म्हणून अंजनी डाके यांनी काम पाहिले. …
Read More »एचआयव्हीची लागण असल्याचे लपवून विवाह; पत्नीलाही बाधा झाल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार तरुणाने स्वत:ला एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती लपवून ठेवून कामोठे भागात राहणार्या 26 वर्षीय तरुणीसोबत विवाह केल्याने वर्षभरातच या तरुणीलादेखील एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार कामोठे पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एचआयव्हीग्रस्त तरुणासह त्याच्या नातेवाइकांवर फसवणुकीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या …
Read More »वाढत्या औद्योगिकरणात उरणची घोडदौड, स्थानिकांना रोजगाराच्या संधींची उपलब्धता; विकासकामेही प्रगतिपथावर
उरण : जीवन केणी उरण तालुक्यात वाढत्या ऐद्योगिकीकरणामुळे नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून संबोधल्या जाणार्या उरण तालुक्याच्या ठिकाणी जेएनपीटीच्या अनुषंगाने विविध बंदरे कार्यान्वित झाली असून, तालुका आयात निर्यातीचे केंद्र बनले आहे. ठिकठिकाणी मोठमोठी गोदामे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना काही प्रमाणात रोजगाराच्या संधी …
Read More »रुद्राक्षी टेमकरकडून रेवस-गेट वे मोहीम फत्ते
उरण : बातमीदारप्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रुद्राक्षी टेमकर या एका नऊ वर्षीय मुलीने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया हे 23 किमीचे सागरी अंतर अवघ्या आठ तासांत पोहून पूर्ण केले आहे. जोरदार वारा व उंच लाटांचा प्रतिकार करीत तिने आपले लक्ष साधले. रुद्राक्षी ही शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट विद्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper