उरण : वार्ताहरतालुक्यातील पिरकोन येथील धोंडूकाका मैदानावर समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष रवि भोईर, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत यांच्या उपस्थितीत झाले.स्पर्धेत 16 संघांचा सहभाग असून, विजेत्या संघास 1,01,111 रु., उपविजेत्या संघास 50,555 रु. व दोन्ही संघांना भव्य …
Read More »Monthly Archives: January 2020
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘आरटीआयएससी’ क्लब अजिंक्य
पनवेल : रामप्रहर वृत्तपालघर केळवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित 42व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)च्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धा शिबिरात मुंबई, नवी मुंबई, …
Read More »अटल करंडकाची ‘ब्रम्हास्त्र’ मानकरी, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ब्रम्हास्त्र या एकांकिकेने बाजी मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी अर्थात महाअंतिम सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. …
Read More »खातेवाटप झाले, आता काम करा!
राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर कुरबुरी सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येतो. काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे, तर शिवसेनेसाठी हा घाट्याचा सौदा ठरला. खातेवाटप झाल्यानंतर आता सुव्यवस्थित कारभार करण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या …
Read More »भाजप उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ बाइक रॅलीला तुफान प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील भाजप, रिपाइं युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 5) भव्य विजय संकल्प बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाअंतिम सोहळ्यास भेट दिली. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे सोबत होते. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप कबरे यांनी स्पर्धेत सहभागी एकूण 65 एकांकिकांमधून अंतिम फेरीसाठी 20 एकांकिका पात्र ठरल्या आणि त्यातून चार एकांकिका बक्षीसपात्र ठरल्या, परंतु कुणावर अन्याय होऊ …
Read More »मंत्रिमंडळ खातेवाटपावर राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण, शिवसेनेच्या वाट्यालाही आली यथातथा खाती
मुंबई : प्रतिनिधी गेले अनेक दिवस सुरू असलेल्या घोळामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या खातेवाटपात महत्त्वाची खाती आपल्याकडे वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे, तर काँग्रेस पक्षाची मात्र दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. तिसरीकडे शिवसेनेच्या …
Read More »मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकरी बाप-लेकाला धक्काबुक्की
मुंबई : प्रतिनिधी बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकर्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’मध्ये जाण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 5) केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. त्यामुळे शेतकर्यांचे कैवारी असल्याचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्कार
पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. या संघाच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्काराने शनिवारी (दि. 4) सन्मानित करण्यात आले. संघाचे संस्थापक सदस्य व माजी सरचिटणीस प्रकाश रावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप रावले, वासुदेव …
Read More »सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे मॉडल मेकिंग स्पर्धेत सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंटर कॉलेज सायन्स फेस्ट स्पर्धेत मॉडल मेकिंग स्पर्धेमध्ये सुयश संपादित केले. के. एल. ई. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स विद्यालयात या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सुयश संपादित केलेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper