शिवसेना नेते अब्दुल सत्तार मंत्रिपदावरून नाराज मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रिपदाच्या राजीनामा वृत्ताने शनिवार (दि. 4)चा दिवस गाजला. खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचा हा पवित्रा शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मी राजीनामा दिला नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे …
Read More »Monthly Archives: January 2020
पनवेल पंचायत समितीची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती आढावा बैठक शनिवारी शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि नवनिर्वाचित सभापती देवकीबाई कातकरी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी, सोयीसुविधांचा घेतला आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तयेथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नुकतीच भेट दिली आणि तेथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची संकल्पना, प्रयत्न व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय साकारले असून, असंख्य रुग्ण तेथे …
Read More »श्री मयुरेश टेलिकॉम दुकान सुरु
पनवेल : शहरात नव्याने श्री मयुरेश टेलिकॉम हे दुकान सुरु झाले आहे. या दुकानाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेते कमलेश सावंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक राजू सोनी, मालक शंकर हजारे आदी उपस्थित होते.
Read More »आपली बँक आपल्या दारी; नवी मुंबई डाक विभागाचा अनोखा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’बँक आपल्या दारी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2018 रोजी ’इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ची स्थापना केली होती. या बँकेअंतर्गत भारतातील सर्व टपाल कार्यालये टपाल सेवे बरोबरच बँकेचीसुद्धा सुविधा पुरविणार आहेत. जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत …
Read More »महाविकास आघाडीत महानाराजी
आमदार अनिल बाबर सरकारच्या कामावर नाराज सांगली : प्रतिनिधी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाल्यापासून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये नाराजी पाहायला मिळू लागली आहे. त्यात शिवसेनेचे सांगलीमधील खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांची भर पडली आहे. बाबर पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नाराजीबाबत बाबर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले …
Read More »भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय लोकशाहीत भारतीय संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक देशांतील संविधानाचा अभ्यास करून एक परिपूर्ण असे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिले. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार प्राप्त करून दिले आहेत, तसेच या संविधानामुळेच आपली लोकशाही बळकट झालेली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त अस्मिता क्रिडा, सांस्कृतिक मित्र मंडळ, उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रिडा मित्र मंडळ व रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन यांच्या वतीने 2020 सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. या दिनदर्शिकांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आली होती. ही सभा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात 50 कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसवणे कामे प्राप्त झाल्याने …
Read More »नवीन वर्षाच्या शुभेच्छा
पनवेल : नवीन वर्षानिमित्त ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शनिवारी सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. योगिता पारधी यांना शुभेच्छा पाले खुर्द (ता. पनवेल) : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या योगिता पारधी यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper