हवामानातील बदलामुळे मोहरावरील कीडरोगाची बागायतदारांना धास्ती माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापासून हवामानातील सततच्या बदलामुळे आंबा पिकाच्या मोहरावर कीडरोग पडून त्यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबापीक काळवंडणार असल्याची भीती बागायतदार शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. माणगाव तालुक्यात सुमारे सातशे नऊ हेक्टर क्षेत्र आंबा बागायतीचे आहे. तर …
Read More »Monthly Archives: January 2020
खोपोली-पेण रस्त्यावर तेलगळती
अनेक वाहने घसरली खालापूर : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावर गुरुवारी (दि. 2) सकाळी टँकरमधून तेलगळती होऊन खालापूर तालुक्यातील वडवळ गावाच्या हद्दीतील रस्ता निसरडा झाल्याने अनेक वाहने घसरली. घसरलेल्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या जास्त होती. कामगार तसेच परिसरातील वाहनचालकांना या तेल गळतीचा त्रास सोसावा लागला. या तेलगळतीचे वृत्त सोशल मीडिया आणि सामाजिक संस्थेच्या …
Read More »माथेरानचा पारा घसरला
गुलाबी थंडीने वातावरण प्रफुल्लित कर्जत : बातमीदार गिरीस्थानावर वसलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान शहर प्रसिद्ध आहे. परिसरातील घनदाट जंगलामुळे येथे गुलाबी थंडीचे प्रमाण जास्त असते. या वेळी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारी रात्र माथेरानकरांसाठी व पर्यटकांसाठी थंडीची रात्र ठरली. 31 डिसेंबरला माथेरानचे तापमान 12.4 अंशावर घसरल्याने पर्यटकांनी गुलाबी …
Read More »रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खालापूर : प्रतिनिधी पोलीस दल स्थापना दिन अर्थात रेझिंग डेच्या निमित्ताने खोपोली पोलीस ठाणे व सहज सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि. 2) येथील छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कायदे समजून घेऊन त्याचे वैयक्तिक जीवनात पालन करावे, असे सांगून …
Read More »नववर्षात पाच विक्रमांवर विराटची नजर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी 2020 हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. या दशकात विराटने अनेक विक्रम केले आहेत. आता नव्या वर्षातदेखील असेच विक्रम विराट स्वत:च्या नावावर करू शकतो. विशेष म्हणजे विराट समोर असलेल्या विक्रमांपैकी अनेक विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. वनडे करिअरमध्ये सर्वात वेगाने 12 …
Read More »तब्बल 45 तासानंतर स्मिथने घेतली पहिली धाव
सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट विश्वातील सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. एखाद्या क्रिकेट सामन्यात धावा जमवण्यासाठी त्याला फारसा संघर्ष करावा लागत नाही, मात्र न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात स्मिथला पहिली धाव करण्यासाठी तब्बल 45 मिनिटे आणि 39 चेंडूंचा सामना करावा लागला.सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसर्या …
Read More »टीम इंडियाचे ‘मिशन 2020’
उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका रंगणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थानववर्षात श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेने भारताच्या मोहिमेची सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये 5 जानेवारीपासून ही मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील विशेषकरून तीन महत्त्वाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहेत. ते खेळाडू म्हणजे लोकेश राहुल, शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह.श्रीलंकेच्या भारत दौर्याची सुरुवात …
Read More »कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचा आज आरबीआयसमोर ठिय्या
पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता प्रसिद्ध सनदी लेखापाल, …
Read More »आग विझवताना इमारत कोसळली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि. 2) दिल्ली आणखी एका आगीच्या घटनेने हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशमन दलाच्या जवानांसह …
Read More »आठ कोटी शेतकर्यांच्या खात्यात पोहचला सन्मान निधी
तुमकूर ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (दि. 2) दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केले. त्यांनी विविध राज्यांतील शेतकर्यांना कृषी कर्मण अॅवॉर्ड दिले आहेत. आज आठ कोटी लोकांजवळ सन्मान निधी पोहचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचे दर्शन झाले हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper