भाडेकराराचे पैसे दिले नाहीत म्हणून शेतकर्यांनी केला कंपनीचा रस्ता बंद कर्जत : बातमीदार तालुक्यातील वरई तर्फे वरेडी येथे गृहप्रकल्प असलेल्या एक्सर्बिया कंपनीचा रस्ता शेतकर्यांनी बंद केला आहे. कंपनीचा रस्ता स्थानिक शेतकर्यांच्या जागेतून असून, त्याबाबत शेतकरी व कंपनी दोघांमध्ये भाडेकरार झाला होता, मात्र त्या करारानुसार पैसे मिळाले नसल्याने आपण अखेरचे पाऊल …
Read More »Monthly Archives: January 2020
पोलादपूरचा बुरूड व्यवसाय लोप पावतोय!
पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या चार दशकांपासून तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनविणारा बुरूड व्यवसायदेखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूच्या वस्तू बनविणारे पारंपरिक बुरूड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, भातकापणीनंतर बांबूच्या …
Read More »सानपाडा सिडको वसाहत क्रीडा महोत्सवाला प्रतिसाद
नेरूळ : बातमीदारसानपाडा सिडको वसाहत क्रीडा व कला महोत्सवाला प्रतिसाद लाभला. या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.या महोत्सवात बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल, धावणे, निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा रंगल्या. फुटबॉल स्पर्धेत 28 संघ सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत 46, तर कॅरम स्पर्धेत 58 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. याशिवाय …
Read More »खालापूर वकील संघटनेचा क्रीडा महोत्सव
खोपोली ः प्रतिनिधीयेथील प्रख्यात वकील विकास म्हात्रे यांच्या प्रयत्नाने टाटा कंपनीच्या सायमाळ क्रीडांगणात क्रीडा महोत्सव साजरा झाला. या वेळी दिवाणी न्यायाधीश सोनपरी गाडे उर्फ ब्राह्मणे यांच्या हस्ते आणि दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे, सरकारी वकील सतीश नाईक, श्री. ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. वकील न्यायाधीश व कर्मचारी …
Read More »जोकोव्हिच-फेडरर लढतीची पुन्हा पर्वणी
सिडनी : वृत्तसंस्थागतवर्षी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हे दोन सर्वोत्तम टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही नामांकित खेळांडूचा खेळ पाहणे म्हणजे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस पर्वणीच ठरणार आहे. विशेष …
Read More »‘यंग इंडिया’ची उपांत्य फेरीत धडक
ऑस्ट्रेलियाचे पॅकअप पोचेफस्ट्रम : वृत्तसंस्थाअथर्व अंकोलेकर याने चिवट झुंज देत फटकावलेले अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालने साकारलेली अर्धशतकी खेळी यामुळे गतविजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाला 74 धावांनी हरवत 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.अंकोलेकर आणि यशस्वी यांच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 बाद 233 धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या अप्रतिम …
Read More »भारताचा ‘सुपरहिट’मॅन विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या सामन्यात मालिकाही खिशात हॅमिल्टन : वृत्तसंस्थारोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा थरारक विजय नोंदवत मालिकाही खिशात घातला. हिटमॅन रोहितने पाठोपाठ दोन षटकार मारून सामना गाजवला. तत्पूर्वी मोक्याच्या क्षणी मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर षटकार जाऊनही नेटकी गोलंदाजी केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.भारताने दिलेल्या 180 धावांच्या …
Read More »कामोठे : दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने शनिवारी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी सुजाता चिपलेकर, रेश्मा गायकर, सुरेखा चिपलेकर, सपना ठाकूर, सुनंदा म्हात्रे, बेबीबाई पेटकर, जिजाबाई तावरे, संगीता पेटकर, आशा पावणेकर आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Read More »देयके ऑनलाईन भरण्याची उद्या अंतिम नळ जोडणीधारकांना सिडकोतर्फे आवाहन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा दिनांक 1 जानेवारी 2020 पासून उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जात आहेत. यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 या कालावधीतील पाणी देयके ऑनलाईन भरण्याची …
Read More »‘जिस देश में गंगा बहती है’ उत्साहात
पनवेल ः प्रतिनिधी अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि विजय आर्मी स्कूल चिखले यांच्या वतीने विजय आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत अनोखा असा जिस देश में गंगा बहती है, हा संगीतमय कार्यक्रम व भव्य सन्मान सोहळा शनिवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे संस्थापक एन. डी. खान व सचिव सलमा खान यांनी केले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper