Breaking News

Monthly Archives: February 2020

पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ : मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी देशातील हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावणी देणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वारिस पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ झाले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण …

Read More »

तळोजा आत्महत्या प्रकरण; व्हॉट्सअॅ प डिपीतून मृत्यूशी संवाद

पनवेल : वार्ताहर तळोजात कुटुंबासह आत्महत्या करणारे नितीश उपाध्याय यांनी घरात दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट्स लिहून ठेवल्या होत्या, तसेच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप डिपीवर मृत्यूशी संवाद साधत असल्याचा फोटो ठेवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी तळोजा फेज 1मधील शिवकॉर्नर सोसायटीत भाडेतत्त्वावर राहणार्‍या उपाध्याय कुटुंबीयांनी आर्थिक संकटातून गळफास घेऊन आत्महत्या केली …

Read More »

राज्यात महिला हत्यांचे सत्र सुरूच; नगरमध्ये पत्नीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

अहमदनगर ः प्रतिनिधी चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची घटना अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील एकरुखे गावात घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली. लेंडेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात …

Read More »

पंतप्रधान नरेेंद्र मोदींकडून कर्तृत्ववान महिलांचे कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भागीरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासह पूर्णियाच्या महिलांचे कौतुक केले, तसेच या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) युवा विज्ञानी कार्यक्रम अर्थात ’युविका’चाही उल्लेख केला. 12 वर्षीय काम्या कार्तिकेयन हिने दक्षिण अमेरिकेचे सर्वांत उंच शिखर (7 हजार …

Read More »

कामोठे : रविशेठ जोशी सोशल फाऊंडेशन आणि मॅजिक टच इव्हेंट्स यांच्या वतीने महाराष्ट्राचा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. त्यांचे आयोजक रविशेठ जोशी यांनी स्वागत केले. जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, युवा नेते हॅप्पी …

Read More »

डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक

डाकार : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पुजारी भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. गुन्हेगार प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्नाटक पोलिसांची एक विशेष टीम सेनेगलमध्ये आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय गुप्तचर यंत्रणे (रॉ)चे अधिकारीही तिथे आहेत.

Read More »

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक; मुंबईत बुधवारी सुंबरान आंदोलन

बीड : प्रतिनिधी आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 26 फेबु्रवारीला धनगर समाज सुंबरान आंदोलन करणार आहे. बीडमध्ये धनगर समाजाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक झाली. या …

Read More »

निरंकारी मिशनतर्फे नागोठण्यात स्वच्छता मोहीम

नागोठणे ः प्रतिनिधी : निरंकारी मिशनच्या मुख्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार मिशनचे चौथे सद्गुरू हरदेवसिंग महाराज यांच्या 66व्या जयंतीचे औचित्य साधून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कोंडगाव व रोहे शाखेच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परिसरात फाऊंडेशनचे कोंडगाव मुखी दगडू धामणे, रोहे मुखी हनुमंत चव्हाण, मंगेश रटाटे, देविदास …

Read More »

फणसाड अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरे गायब; मुरूड पोलिसांत तक्रार

मुरूड ः प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी वन्यजीव प्राण्यांच्या हालचाली तसेच अज्ञात शिकार्‍यांविरोधात कार्यवाही करण्यासाठी फणसाड अभयारण्यात ठिकठिकाणी नाइट व्हिजन कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री या कॅमेर्‍यांसमोरून एखादा वन्यजीव अथवा अज्ञात व्यक्ती गेल्यास त्याचा फोटो कॅमेर्‍यात कैद होतो. त्यामुळे अशा कॅमेर्‍यांमुळे फणसाड अभयारण्यात अवैध शिकारीसारख्या प्रकारांना आळा बसवण्यात यश आले …

Read More »

उसरोली ग्रामपंचायतीतर्फे लॅपटॉप आणि प्रिंटर्सचे वाटप

मुरूड ः प्रतिनिधी : उसरोली ग्रामपंचायतीतर्फे 14व्या वित्त आयोगामधून पाच लॅपटॉप व दोन प्रिंटर्सचे  ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड, उसरोली, वाळवंटी, पोफळी, सुमरादेवी व बेलीची आदिवासी वाडी भागातील जिल्हा परिषद शाळांना सरपंच मनीष नांदगावकर व उपसरपंच महेश पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे यशवंतनगर हायस्कूलला प्रोजेक्टर व स्क्रीनसुद्धा देण्यात आली. साहित्य …

Read More »