समाजकार्याचा वेगळा आदर्श कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संचारबंदी असल्याने कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. त्यांना अनेक हात भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या कार्याला मदत करीत आहेत. त्यात गरीब लोकांना बेबीताई दगडे या जेवणाची थाळी पुढे करीत आहेत, तर पोलीस दलाला डिकसळ येथील सागर शेळके …
Read More »Monthly Archives: March 2020
व्यापारी असोसिएशनकडून कळंबोलीत गरिबांना धान्य
कळंबोली : प्रतिनिधी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे कळंबोली परिसरातील रस्त्यावरील भिकारी, मानसिक रुग्ण व गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याची माहिती मिळताच कळंबोली व्यापारी असोसिएशनने कळंबोली पोलीस ठाण्यामार्फत धान्याचे वाटप करण्यात आले. हे नागरिक मुख्यत्वे रस्ते, मंदिराबाहेर किंवा मोकळ्या मैदानांचा आसरा घेत …
Read More »जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, डस्टबिन वाटप
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) गावात स्वच्छता व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य यांचे संरक्षण होण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांना मास्क, सॅनिटायझर, डस्टबिनचे वाटप सरपंच दामुशेठ घरत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते तथा …
Read More »पनवेलमध्ये नाका कामगारांसह गोरगरिबांना फूड पॅकेट्सची व्यवस्था
पनवेल : वार्ताहर – पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने व अनेक स्वयंसेवी संस्था/ व्यक्ति यांच्या मदतीने शुक्रवारी परिसरातील अनेक नाका कामगार व गरजूंना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. आज साजिद नावडेकर व धिरूभाई लिबानी यांनी दिलेले 800 फुड पॅकेट हद्दीतील गरजु, बेघर, कामगार, वॉचमन, मजुर, रिक्षा, टॅक्सी चालक व बस …
Read More »भाजी खरेदी-विक्रीसाठी उरणमध्ये ठिकाणे निश्चित
उरण : वार्ताहर – उरणच्या जनतेची अडचण लक्षात घेऊन भाजी विकत घेण्यासाठी जनतेला उरणमधील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये 1) वीर सावरकर (लाल) मैदान, 2) सेंट मेरी मैदान पेडणेकर ज्वेलर्स समोर, 3) एनआय हायस्कूलचे मैदान, 4) पेन्शनर्स पार्क मराठी शाळेचे मैदान ह्या ठिकाणीच शुक्रवारपासून उरणातील होलसेल व रिटेल …
Read More »रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक
वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने आत्ता छोटीमोठी कामे करणारे नागरिक गावाकडे परतू लागले आहेत. परंतु रेल्वेसह एसटी बस सेवा व खाजगी वाहने रस्त्यावर उतरत नसल्याने अनेकांनी अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या दुधाच्या तसेच केळी व इतर फळांची वाहतूक करणार्या रिकाम्या टेम्पोतून घरी …
Read More »आरबीआयकडून व्याजदर कपात
इएमआयला तीन महिने स्थगिती देण्याची बँकांना विनंती मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने शुक्रवारी (दि. 27) मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात 0.75 टक्क्याची कपात करून तो 4.40 टक्के केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, …
Read More »कोरोनाने मुंबईत घेतला ज्येष्ठ डॉक्टरचा बळी
मुंबई : येथील सैफी रुग्णालयातील सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अबिदन बहरीनवाला यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. डॉ. बहरीनवाला यांच्या घरी सात दिवसांपूर्वी अमेरिकेतून परिचित आले होते. त्यांनी त्यांची लक्षणे लपविली. त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो पाळला नव्हता. त्यांच्यापासून डॉ. बहरीनवाला यांना कोरोनाची …
Read More »धक्कादायक! बरे झालेल्यांपैकी 10 टक्के रुग्णांना पुन्हा लागण
वुहान (चीन) : वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असले तरी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे या विषाणूपासून बाधित झालेले रुग्ण बरे होऊन घरीही परतत होते, मात्र आता एक धक्कादायक बाब समोर आली असून बरे झालेल्या रुग्णांना कोरोनाची परत लागण होत असल्याचे समोर आले आहे.गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची …
Read More »गरीबांना मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले
पुण्यातील रोजंदारी कामगारांना धोनीकडून अर्थसहाय्य पुणे : प्रतिनिधीटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुण्यातील रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊन काळात रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुकूल माधव फाऊंडेशन ही संस्था निधी गोळा करीत आहे, त्यांच्या या उपक्रमाला धोनीने एक लाख रुपयांची मदत केली आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक …
Read More »