Breaking News

Monthly Archives: March 2020

जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलकरांची गर्दी

पनवेल : बातमीदार जनता कर्फ्यू संपल्यानंतर पनवेलमध्ये सोमवारी (दि. 23) नागरिकांनी सकाळपासूनच जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात लोक घोळक्याने फिरत होते. त्यामुळे पनवेल परिसरात जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. कलम 144 लागू झाल्यापासून शासनाने जमावबंदीचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र …

Read More »

कोरोना विषाणूची काळजी नको… सावध राहा!

लहान-लहान थेंबाद्वारे विषाणू पसरतात.श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करुन आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी, फ्लू आणि उजतखऊ-19 यासारख्या  विषाणूंपासून वाचवतो. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या- जर आपल्या अस्वस्थत वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल …

Read More »

जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या रविवारच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर उरणमधील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच उरण चारफाटा, राजपाल नाका, वैष्णवी हॉटेल कॉर्नर, देऊळवाडी, गणपती चौक, चिरनेर परिसर, जासई परिसर आदी ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्या माजी नगरसेविका नीता …

Read More »

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूच्या साथीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे शक्य नसल्याने कॅन्सर पीडित रुग्णांना लागणार्‍या रक्तपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने व धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …

Read More »

शेलू येथे मास्क घालून बाळाचे बारसे

कर्जत : बातमीदारकोरोनाचा विषाणू संसर्गाने पसरत आहे. शहराच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी आहे, पण तरीही सावधगिरी बाळगत शेलू येथे नवजात बाळाचे मास्क घालून बारसे करण्यात आले.चीनमधून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूवर अजूनही लस व औषधोपचार उपलब्ध नसल्याने संसर्ग टाळणे आणि खबरदारी घेणे …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद आणि खुला

पनवेल, मुंबई : प्रतिनिधीनागरिक व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी सोमवारी (दि. 23) सकाळी अचानकपणे बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला.अत्यावश्यक काम असेल तरच …

Read More »

तुर्भे नाका येथे 22 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

पनवेल : बातमीदार ओरिसा येथून तुर्भे नाका येथे गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दुकलीला अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने सापळा लावून अटक केली. चिन्मय विभुती सहाणी (24) व दीप गिरीश भानुशाली (21) अशी या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडे असलेला पाच लाख 33 हजार रुपये किमतीचा सुमारे 22 किलो …

Read More »

‘वर्क फ्रॉम होम’मुळे इंटरनेटच्या वापरात दुपटीने वाढ

पनवेल : बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरी काम करण्याची मुभा (वर्क फ्रॉम होम) दिली आहे. त्यामुळे देशात इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला आहे. सर्वसाधारणपणे एखादा ग्राहक दिवसाला एक किंवा दोन गिगाबाइटचा वापर करीत असतो, मात्र आता हा वापर पाच ते सहा गिगाबाइट इतका झाला आहे. डोंगल वापरासाठीही …

Read More »

रसायनी परिसरात मास्कचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी सम्यक सामाजिक संस्था, रसायनी आणि जनविकास सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी पाताळगंगा परिसरात शेकडो मास्कचे वाटप करण्यात आले. शिवाय आजाराविषयी पत्रके वाटून जनजागृतीही करण्यात आली. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड आणि जनविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ कुरंगले यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी …

Read More »

उरण पोलीस ठाण्याकडून नागरिकांना विशेष सूचना

उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे.त्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी उरण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवार (दि. 23) पासून आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.  1) सकाळी 6  ते  9  मच्छी मार्केट व डेअरी दुकान, 2) …

Read More »