मुंबई : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर याने या कामगारांसाठी आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू यासाठी निधी गोळा करुन जमविलेल्या वस्तूंचे वाटप केले. तरुण पिढी म्हणजेच आपल्या भविष्याची आशा आहे असे म्हणतात. सध्या जगभरात जे साथीच्या रोगाचे भितीदायक …
Read More »Monthly Archives: April 2020
पोस्ट कामगार युनियनकडून गरीब, गरजूंना धान्याचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी – कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाताला काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेलमधील अशा कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना नवी मुंबईतील पोस्ट संघटनानी …
Read More »उरण शहरात पोलिसांचा रोड मार्च
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोना संसर्ग होऊ नये त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे त्या संबंधी सूचना व आवाहन करण्यासाठी उरण पोलिसांनी गुरुवारी (दि. 9) सकाळी उरण शहरात न्हावा-शेवा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरात पोलीस मार्च काढण्यात आला. विनाकारण व अवास्तव …
Read More »केंद्राच्या मोफत धान्याचे महाडमध्ये वाटप सुरू
महाड : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू आहे. या बंदीदरम्यान गरीबांना मोफत धान्य देण्याची केंद्राची योजना असून राज्य सरकारने ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. महाड तालुक्यातील रेशन दुकानावर त्याचे वाटप सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या विषाणूविरोधात लढण्यासाठी देशवासीयांना …
Read More »भाजपकडून गरिबांना मदतीचा ओघ
महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्याकडून 230 आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबियांना हाल सहन करावे लागत असल्याचे निदर्शनास येताच, भाजपचे महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच उरण व पनवेल तालुक्यातील …
Read More »निसर्गाचे स्वच्छता अभियान!
लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली. याचा तत्काळ दिसून आलेला परिणाम म्हणून ठिकठिकाणी पक्ष्यांची किलबिल विशेष प्रयास न करताही ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी मोर रस्त्यांवर वा निवासी वस्त्यांमध्ये अवतरले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे जगभरातील लोकांचे डोळे …
Read More »दत्तात्रय देशपांडे यांना पत्नीवियोग
नागोठणे : मूळचे नागोठणे येथील व सध्या गोरेगाव (रायगड) येथे वास्तव्यास असलेले महसूल खात्यातील निवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय उर्फ अरुण संतुराम देशपांडे यांची पत्नी तथा येथील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे यांच्या काकी अरुणा देशपांडे (76) यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. अरुणा देशपांडे मूळच्या आदगाव, श्रीवर्धन येथील रहिवासी होत्या. …
Read More »जुगार खेळणार्या 10 जणांविरोधात गुन्हा
माणगाव ः प्रतिनिधी जमावबंदीचे आदेश असतानाही जुगार खेळणार्या निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील कोस्ते बुद्रुक येथील सात जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 8) याच भागातील बामणगाव येथे जुगार खेळणार्या 10 जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मोबाइल व रोख रकमेसह 5889 रुपयांचा मुद्देमाल …
Read More »नागाव ग्रामपंचायतीस मदतनिधी
रेवदंडा ः कोरोनाच्या संकटकाळी ग्रामस्थांसाठी स्तुत्य उपक्रम राबवणारी नागाव ग्रामपंचायत व सरपंच निखिल मयेकर यांच्या योगदानास गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी मदतनिधीचा हात दिला. गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी सरपंच निखिल मयेकर यांच्याकडे पाच हजारांचा मदतनिधी प्रदान केला. गजानन महाराज भक्त परिवार …
Read More »आई एकवीरा भोई मंडळातर्फे मास्कवाटप
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरूड एकवीरा भोई मंडळ कोळीवाडा यांच्याकडून परिसरातील मच्छी मार्केटमध्ये मच्छीविक्री करणार्या महिला व खरेदीसाठी येणार्या नागरिकांचे सॅनिटायझरने हात धुवून मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी पांडुरग आरेकर, दिनेश बोरजी, प्रल्हाद गोंजी, जितेंद्र कासेकर, नंदू केंडू, नरेंद्र सावाई, श्रीकांत सुर्वे, कीर्ती शहा, मनोहर बैले, मनोहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper